• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील हरिविठ्ठल नगरातील राजपूत गल्लीतील नागरिकांचे अन्न्धान्यावाचून हाल !

कंटेन्मेंट झोन असल्याने परिसर सील ; मदतीची रहिवाशांकडून याचना ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगांव:-हरी विठ्ठल नगरातील एक ३८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने राजपूत गल्ली चार दिवसांपासून सील केली असली तरी या ठिकाणी राहणाऱ्या ३० कुटुंबांचे अन्न्धान्यावाचून हाल होत असून लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या गल्लीत राहणाऱ्या रहिवाशांनी केला असून किमान अन्नधान्याची व्यवस्था शासन , लोकप्रतिनीधी आणि सामाजिक संस्थानी करावी अशी आर्त हाक येथील रहिवाशांनी केली आहे . हा भाग हातावर पोट असणाऱ्या सामान्य गरीब मजूर वर्गाचा असल्याने सर्वांचेच हाल होत आहे. त्यांना मदत करावी अशी मागणी रिपाइं आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस आणि आयटी सेल प्रमुख मिलिंद तायडे यांनी केली आहे.
राजपूत गल्लीत सर्वच हात मजूर आहेत प्लम्बर , मिस्तरी, गवंडी,वायरमन ,माळी, इत्यादी कामगार वर्ग पुरुष तर सर्वच महिला भांडी धुनी करून आपल्या आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे आहेत . धान्य मिळविण्यासाठी या प्रभागातील नगरसेविकांना कॉल करून देखील रेशनिंगचे धान्यसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी केली आहे. तसेच काहींकडे असणारे धान्य आणि पैसे संपल्याने त्यांच्यावर बिकट वेळ आली आहे . तरी प्रशासनाने येथील रहिवाशांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली जात आहे . तसेच पाणीसुद्धा पुरेसे मिळत नसल्याची तक्रार रहिवाशांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे .

 

वंदनाबाई वाघोदकर १)रोज कमवणे रोज खाणे चार दिवस बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. उद्या उठून काहीही बरे वाईट झाले तर जवाबदार कोण? असा सवाल वंदनाबाई वाघोदकर यांनी केला आहे.

अशोक पातुडे -२) हातावर पोट आहे . आज माझ्या परिवारावर उपवास मारीची वेळ आली साहेब मदत मिळेल का ?


शानुबाई -३ ) घरकाम करूण परिवाराची भूक भागवत असते. मला सर्वांनी कामावर येऊ नये असे सांगून माझं काम बंद केलंय . कुणाच्या ही संपर्कात न येता घर -काम वेतिरिक्त कुठंही जाण येणं नाही मग मला शिक्षा कसली ? परिवाराचे काय होणार अन्नधान्य कुठून आणायचे ?

जिजाबाई पाटील- ४) माझं लक्ष लागले रस्तावर कोणी देवरूपी येईल मदतीला पण अद्याप कोणीही आलेले नाही.


 

 

Previous Post

स्थलांतरुबाबात सरकारनेच योग्य ते निर्णय घ्यावेत – सर्वोच्च न्यायालय

Next Post

महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावात साईबाबांनी घेतला होता लॉकडाऊनचा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावात साईबाबांनी घेतला होता लॉकडाऊनचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon