• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

१५ ऑगस्टनिमित्त ‘राष्ट्रधवजाचा मान राखा’ मोहीम !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी सरकारच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात येत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच काही शाळांतील विद्यार्थ्यांचे प्रबोधनही करण्यात आले.

समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील पोलीस निरीक्षक अवतारसिंह चौहान, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, नायब तहसीलदार सचिन बाभळे, चाळीसगाव येथील तहसीलदार अमोल मोरे, भुसावळ येथील प्रांताधिकारी रामसिंग सुलाने या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव ग्रामीण, रावेर, एरंडोल, धरणगाव येथील ६० हून अधिक शाळा आणि २ महाविद्यालये यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी जळगाव येथे आकाश चव्हाण, विनोद सपकाळे, भूषण पाटील, इमरतसिंग पावर, भिकन मराठे, मंदार जोशी, रामकृष्ण चौधरी, दिगंबर माळी, राजेंद्र वराडे, सुभाष देवकर, भूषण पाटील, अमोल पाटील, चेतन पाटील, प्रमोद पाटील सौ. अरुणा महाजन, सौ. निर्मलाबाई पाटील, सौ. जानकी वाघ, सौ. वर्षा पाटील हे धर्मप्रेमी उपस्थित होते.


 

 

Tags: #chopda #tiranga #jalgaon
Previous Post

जळगावचे अमृत महोत्सवी ध्वजारोहण गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर नाशिकचे ध्वजारोहण गिरीश महाजन करतील

Next Post

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात महावितरणचाही सहभाग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'हर घर तिरंगा' उपक्रमात महावितरणचाही सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon