• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फैजपूर येथील शॉपींग कॉम्प्लेक्सचे काम निकृष्ट दर्जाचे चौकशीची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

फैजपूर ;- येथील नगर परिषद अंतर्गत होणार्या काँक्रीटीकरण हे निकृष्ट दर्जाचे असून या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. येथील गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या नगर परिषद अंतर्गत होणार्या मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारात काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून एक कोटी रुपयांचे या काँक्रिटीकरणा सह नाला दुरूस्तीचे सुद्धा काम यामध्ये सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून या काँक्रीटीकरणाचे काम नगरपरिषद अंतर्गत एका ठेकेदाराला मिळाले आहे या ठेकेदाराला ऑनलाईन पध्दतीने मिळालेले हे काम आहेत परंतु या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून निकृष्ट दर्जाची नदीपात्रातली माती मिक्सिंग रेती च्या वापर करण्यात येत असून गिरणा रेतीचा किंवा उत्तम दर्जाची रेती या कामात कुठेही दिसून येत नाही . स्वतः नगरपरिषदेची इंजिनीयर फारूकि गेल्या एक महिलेच्या कार्यकाळापासून काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना या कामावर हजेरी लावत असून स्वतः देखरेख करीत असताना ठेकेदाराच्याला वेळोवेळी सांगत आहे की तुम्ही हे काम बरोबर करीत नसून नगर परिषदेच्या इंजिनीयरचे सुद्धा हे ठेकेदार कानावर घेत नसून मनमानी कारभार सुरु असल्याचे निदर्शनात येत आहे. या काँक्रीटीकरणामध्ये हलक्या दर्जाची आसारी गिरणा रेतीच्या जागी जवळपासच्या माती मिक्सिंग रेती च्या सर्रास वापर करण्यात येत आहे. या कामात कोणतीही मोजमाप लेव्हल ढाल दिसून येत नाही यामध्ये तफावत दिसत आहे ज्याप्रमाणे ऑनलाइन पध्दतीने या ठेकेदाराला काम मिळाले आहे त्या पध्दतीने हे काम पारदर्शक करायला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे या काँक्रीटीकरण मध्ये सर्रास गिरणा रेती ऐवजी नदीपात्रातील माठी मिक्सिंग रेतीच्या वापर केला जात असून या काँक्रिटीकरणा मध्ये अर्धवट आसारी टाकून काम आटोक्यात आणले जात आहे. अल्प प्रमाणात सिमेंटचा सुद्धा यामध्ये वापर केला जात आहे . मौलाना अबुल कलाम आझाद या नावाने शॉपिंग कॉम्प्लेक्स असून या कामाचा ठेका एक कोटी रूपयाला एका ठेकेदाराला ऑनलाईनने पद्धतने मिळाले आहे. या काँक्रीटीकरणामुळे सर्वत्र तफावत दिसत असून हे काम इस्टीमेटप्रमाणे केले जात नाही . पहिल्याच पावसात शासनाचे एक कोटी रु पहिल्याच पावसात पाण्यात जाणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. तरी या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.


 

 

Previous Post

किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा ; अनुपम खेर यांनी केला खुलासा

Next Post

भुसावळात तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळात तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
1xbet russia

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

September 11, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा
1xbet russia

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ९ वी १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon