• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दारू पिऊन झोपलेल्या डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

भडगाव ( प्रतिनिधी ) – येथिल ग्रामीण रुग्णालयातील नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे दारुच्या नशेत तर्रर सापडल्याने आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत ७ दिवसात खुलासा सादर करण्याचे त्यांना सुचित करण्यात आले आहे .

नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे कार्यालयीन वेळेत दारुच्या नशेत होते. ग्रामीण रुग्णालयात डोळे तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी बोलवलेले २५ ते ३० रुग्ण ग्रामीण रुग्णालयात ताटकळत उभे होते. याबाबत रुग्णानी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती.

याची दखल घेत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. साहेबराव अहिरे यांनी नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे यांना कारणे दाखवा नोटीस बजवत आपण नेमुन दिलेल्या कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले आहे. ३ जानेवारीरोजी कर्तव्यावर आपण मद्य प्राशन करुन आले होते. रुग्णाची तपासणी न करता झोपुन असल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णाशी उध्दटपणे वागणे, कामात हलगर्जीपणा इ. बाबी दिसुन आले आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालयाची प्रतीमा मलीन झाली आहे. आपल्या विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधिल तरतुदी नुसार कारवाई करण्याकामी आपला अहवाल वरीष्ठांकडे का सादर करण्यात येवु नये अशी कारणे दाखवा नोटीस नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे यांना वैद्यकिय अधिक्षक साहेबराव अहिरे यांनी ६ जानेवारीरोजी बजावली आहे.


 

 

Tags: #bhadgav #jalgaon #maharashtra
Previous Post

पत्नीच्या संमतीशिवाय पतीचे शरीरसंबंधही बलात्कार ठरवा ! ; दिल्ली हायकोर्टात युक्तिवाद

Next Post

संपादित शेतीच्या भरपाईसाठी खोटे दस्तऐवज : पाच जणांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संपादित शेतीच्या भरपाईसाठी खोटे दस्तऐवज : पाच जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लवकरच आषाढी एकादशीसाठी रेल्वे सुरु होणार -ना. रक्षाताई खडसे
1xbet russia

प्रलंबित विकासकामांवर तातडीने गती द्या – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

July 1, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपुरात माणुसकीला काळिमा; ७५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार

July 1, 2026
सीए शाखेचे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पदयात्रा
1xbet russia

सीए शाखेचे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पदयात्रा

July 1, 2026
रेल्वे स्क्रॅप चोरीतून पुजाऱ्याचा खून; भुसावळ पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्येचे गूढ
1xbet russia

रेल्वे स्क्रॅप चोरीतून पुजाऱ्याचा खून; भुसावळ पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लवकरच आषाढी एकादशीसाठी रेल्वे सुरु होणार -ना. रक्षाताई खडसे

प्रलंबित विकासकामांवर तातडीने गती द्या – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

July 1, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !

फैजपुरात माणुसकीला काळिमा; ७५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon