• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वर्गात घुसून डोळे दाबत खाली पाडले, जीवे मारण्याची दिली धमकी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

जळगाव तालुक्यातील चिंचोली शाळेत चिमुरडीसोबत घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ८ वर्षांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील चिंचोली येथे दिपाली विनोद पाटील (वय २७) या महिला वास्तव्याला आहे. त्यांची मुलगी गायत्री पाटील (वय ८ वर्ष) ही चिंचोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकायला जाते. दरम्यान ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गायत्री ही शाळेच्या मधल्या सुट्टीनंतर जेवणाचा डबा ठेवण्यासाठी वर्गात गेली असता त्याठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने तिचे डोळे दाबले व तिला बेंचच्या खाली पाडून जीवेठार मारण्याची धमकी दिली.

हा प्रकार पिडीत मुलीने घरी आईला सांगितला. त्यानुसार दिपाली पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रविवारी १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे हे करीत आहे.

Previous Post

धर्मवीर मीना यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून स्वीकारला पदभार

Next Post

हतनूरचे २० दरवाजे उघडले, पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पाऊस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हतनूरचे २० दरवाजे उघडले, पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पाऊस

हतनूरचे २० दरवाजे उघडले, पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!