• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरकोळ कारणावरून पेट्रोल टाकून जाळल्या दुचाकी, गुन्हा दाखल !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
किरकोळ कारणावरून पेट्रोल टाकून जाळल्या दुचाकी, गुन्हा दाखल !

भुसावळ तालुक्यात खडके, फुलगाव येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) :  तालुक्यातील खडके गावात राहणाऱ्या एका तरूणाच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुरूवारी १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १८ एप्रिल रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत, तालुक्यातील फुलगाव येथे ऍक्टिव्हा वाहन पेटवून नुकसान केल्याची घटना १७ एप्रिल रोजी सकाळी घडली. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

भुसावळ तालुक्यातील खडकी गावात भूषण रतिलाल चौधरी (वय २९) याचा फुल डेकोरेशनचा व्यवसाय आहे. या व्यवसायात भूषणला त्याचा मित्र दीपक उर्फ कुंदन सिंग हा काम करतो. दरम्यान गावात राहणारा पूनमसिंग विजयसिंह पाटील याने भूषण चौधरी याला दीपकला कामावरून काढून टाक असे सांगितले होते. त्यावेळी भूषणने दिपकला कामावरून काढले नाही. याचा राग आल्याने पूनमसिंग विजयसिंह पाटील (रा. खडके ता. भुसावळ) याने रागातून भूषण चौधरी याची दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीक्यू ८५५१) वर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिली. या आगीत भूषणची दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली आहे. भूषण चौधरी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार पुनमसिंग विजयसिंह पाटील यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप बडगे करीत आहे.

दुसऱ्या घटनेत तालुक्यातील फुलगाव येथे ऍक्टिव्हा वाहन पेटवून नुकसान केल्याची घटना दि. १७ एप्रिल रोजी सकाळी घडली. याप्रकरणी २ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तुषार उर्फ तानीया अनंत बाउस्कर (वय २९) हीने होंडा कंपनीची अॅक्टीवा (क्र.एमएच १९ ईपी ६४६९) ही घराजवळ लावली असता १७ एप्रिल रोजी सकाळी ३ वाजता संशयित आरोपी निखिल हरणे व मिहिर तायडे (रा. भुसावळ) यांनी सोबत आणलेले पेट्रोल टाकून गाडी पेटवुन नुकसान केले आहे. संशयित आरोपीतांविरुध्द यापूर्वी तुषार बाऊस्कर याने भुसावळ शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. त्याचा राग आल्याने वाहन पेटविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेबाबत तानिया हिच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला हरणे व तायडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरणगाव पोलीस करीत आहेत.


 

 

Previous Post

जामनेर तालुक्यातील करमाड-पळासखेडा शिवरस्ता शेतकऱ्यांसाठी खुला

Next Post

डॉ. अमित राणे डिआर.एन.बी. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. अमित राणे डिआर.एन.बी. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

डॉ. अमित राणे डिआर.एन.बी. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon