• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

चोपड्यात धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चोपड्यात धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन


आरक्षण न मिळाल्यास निवडणुकीत मतदानावर बहिष्कार

चोपडा (प्रतिनिधी) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर धनगर समाज वेळोवेळी आंदोलन करत आहे. उपोषण करत आहे. त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. धनगर समाजाच्या जमातीचे आरक्षण संदर्भात अंमलबजावणी करावी यासाठी आज चोपडा तालुका धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

आंदोलन ग्रामीण पोलीस स्टेशन पासून तहसील कार्यालयपर्यंत ढोल वाजवत व सरकारचे विरोधात घोषणा देऊन करण्यात आले. या आंदोलनामध्ये लहान बालकांपासून वयोवृद्ध नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने आरक्षणाचे अंमलबजावणी नाही केल्यास येणारा काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला व जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार व आम्हाला आरक्षण न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार असेही धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी समाजाच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, अनिता सुनिल शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मोर्या क्रांतीचे आर सी भालेराव, चोसकाचे व्हाॅ चेअरमन गोपाल, माजी नगरसेवक महेंद्र धनगर, अरुण कंखरे, संदिप धनगर, डॉ अशोक कंखरे,डि एस धनगर,शाम धामोळे,भगवान नायदे, डॉ सुभाष शिरसाठ, दत्तु धनगर,हिरामण धनगर,अनिता शिरसाठ,संगिता शिरसाठ, हिराबाई शिरसाठ , हिराबाई शिरसाठ,अरुणा शिरसाठ शोभाबाई शिरसाठ, मालुबाई सांगोरे,सुरेखा सोनवणे, लताबाई शिरसाठ, आशाबाई धनगर,छाया शिरसाठ बबिता धनगर,भावलाल पाकळे,उमेश शिरसाठ,प्रविण सावळे, विश्राम तेले,प्रदिप नायदे,विनोद नायदे,राजु सोनवणे, नंदलाल धनगर, नितिन पाकळे,राहुल शिरसाठ,मगन बोरसे, संदिप बिर्हाडे, साहेबराव कंखरे भुपेंद्र धनगर, योगेश कंखरे, रमाकांत धनगर, नवल धनगर, सुरेश चिंचोरे, सचिन सांगोरेसह तालुक्यातील समाजाचे सर्व पक्षीय नेते ,समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #chopda news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बंद घर फोडून ६९ हजारांचा ऐवज लांबविला

Next Post

जळगावात रिफॉर्मेशन बुध्दिबळ स्पर्धा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात रिफॉर्मेशन बुध्दिबळ स्पर्धा उत्साहात

जळगावात रिफॉर्मेशन बुध्दिबळ स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
1xbet russia

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon