• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कारागृहातील चिन्या जगताप मृत्यूप्रकरण : अधीक्षक पेट्रस गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कारागृहातील चिन्या जगताप मृत्यूप्रकरण : अधीक्षक पेट्रस गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला

जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा कारागृहात असतांना बंदी चिन्या उर्फ रविंद्र जगताप याचा चार वर्षांपूर्वी कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी तात्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांच्यासह ५ आरोपींनी मारहाण करून खून केल्याचे निष्पन्न आले होते. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी तत्कालिन अधीक्षक पेट्रस गायकवाड याने मंगळवारी दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

चिन्या उर्फ रविंद्र जगताप हा एका गुन्ह्यातील जळगाव येथील कारागृहात असतांना तात्कालीन कारागृह अधिक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांच्यासह तुरूंग अधिकारी जितेंद्र माळी, कर्मचारी अण्णा काकड, अरविंद् पाटील आणि दत्ता खोत यांनी चिन्या जगताप याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत चिन्या जगताप याचा मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये चिन्या जगताप यांची पत्नी मिनाबाई रविंद्र जगताप यांना न्याय मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागत आहे. या गुन्ह्यात फरार असलेला तात्कालीन कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड हा फरार झाला होता. त्यानुसार दि. २९ जुलै २०२४ रोजी गायकवाड हा जिल्हापेठ पोलीसांना शरण आला होता. दरम्यान त्यानंतर २० ऑगस्ट रोजी गायकवाड याने जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता न्यायमुर्ती एस.आर. पवार यांनी फेटाळून लावला आहे.

Previous Post

शेतात काम करताना वीज पडून शेतकऱ्यासह म्हैस ठार

Next Post

दुचाकीचोराला मुद्देमालासह अटक ; सावदा पोलिसांची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीचोराला मुद्देमालासह अटक ; सावदा पोलिसांची कारवाई

दुचाकीचोराला मुद्देमालासह अटक ; सावदा पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!