• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चारठाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 30, 2022
in जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : चारठाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला यावेळी मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे हे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर,माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ ,राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,प स सभापती विकास पाटील, जि प सदस्य निलेश पाटील, माजी प स सभापती दशरथ कांडेलकर, ,राजू माळी, विलास धायडे, सुभाष पाटील,तालुका अध्यक्ष यु डी पाटील, युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना ताई कांडेलकर, संदिप देशमुख, रामभाऊ पाटील,सुभाष टोके,डॉ बि सी महाजन,विशाल महाराज खोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने इको टुरिझम निधी अंतर्गत मंजूर असलेल्या व काम पूर्णत्वास गेलेल्या भवानी माता मंदिर येथील डोम सभागृहाचे आणि विठ्ठल मंदिर येथील सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी प्रक्रिये विषयी माहिती दिली.

रोहिणीताई खडसे खेवलकर या मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, गेल्या तीस वर्षापासून आपण सर्व नाथाभाऊ यांच्या पाठीशी उभे राहिलात आता सुद्धा ही साथ अशीच कायम राहू द्या व येत्या सर्व निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा, .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. येत्या काळात जि प, प स निवडणुका मध्ये नवे जुने, गट तट न करता पक्ष देईल त्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून उमेदवाराला निवडणून आणून नाथाभाऊ व पक्षाचे हात मजबूत करावे.

एकनाथराव खडसे म्हणाले कुऱ्हा वढोदा परिसरावर माझे विशेष प्रेम राहिले आहे. गेल्या तीस वर्षा पासून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. पूर्वी या परिसरात येण्यासाठी रस्ते नव्हते माझ्या प्रयत्नातून आता प्रत्येक गावाला जाण्यासाठी तीन ते चार रस्त्यांचे निर्माण झाले आहे. या परिसरातील शेती बागायती व्हावी यासाठी कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली. लवकरच या योजनेला भरीव निधी उपलब्ध होईल. गेले तीस वर्ष मी भाजपचे काम केले तुम्हा सर्वांच्या सोबतीने पक्षाचा विस्तार केला परंतु काहीही गुन्हा केलेला नसताना भाजप आपल्यावर अन्याय केला म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून जे प्रेम तुम्ही गेले तीस वर्ष माझ्यावर केले ते असेच कायम राहू द्या. राहिलेले विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, गेले तीस वर्ष आमदार – मंत्री असताना मतदारसंघात शांतता होती आज काही विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी दादागिरी करून दहशत माजवत आहेत महिलांना फोन करून अश्लील भाषेत बोलत आहेत आपल्याला अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची आहे त्यासाठी येत्या सर्व निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून आपल्या पक्षाची ताकद वाढवायची आहे. यावेळी रमेश खंडेलवाल, रणजित गोयनका, मनिषा ताई देशमुख, पुंडलिक कपले, बाळा सोनवणे, पुरकर,विलास पुरकर, विष्णू पुरकर,पवन म्हस्के, महेश भोळे ,रवींद्र दांडगे, वाल्मिक भोलानकर ,सुनिता मानकर, बापू ससाणे, प्रवीण पाटील, शकील सर, श्री. भोसले व कुऱ्हा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

कमांडो फोर्स उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी प्रदिप पाटील

Next Post

लष्कराने केला ५ दहशतवाद्यांचा खात्मा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लष्कराने केला ५ दहशतवाद्यांचा खात्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
1xbet russia

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित; यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

फुलगाव शिवारात १ लाख रुपयांची १.२ किमी लांबीची वीज तार लांबवली

August 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon