• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव तालुक्यातील चोरीच्या बकऱ्या विकत घेणाऱ्या नगर जिल्ह्यातील इसमाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगाव तालुक्यातील चोरीच्या बकऱ्या विकत घेणाऱ्या नगर जिल्ह्यातील इसमाला अटक

मेहुणबारे पोलीस स्टेशनची कारवाई, ८४ हजारांची रोकड जप्त

जळगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथून दोन ठिकाणी एकूण १६ बकऱ्या चोरीस गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. तपासामध्ये बकऱ्या खरेदी करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यक्तीला मिळून मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे तर चोरी करणाऱ्याचा शोध सुरू आहे.

चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील भाऊसाहेब युवराज पवार यांच्या ५३ हजार रुपये किमतीच्या ५ बकऱ्या १२ डिसेंबर रोजी तर १३ डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी खडकीसिम येथील रहिवासी प्रवीण तुळशीराम पाटील यांच्या ८९ हजार रुपये किमतीच्या ११ बकऱ्या अज्ञात चोरट्याने करून दिलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. (केसीएन)सदर गुन्ह्यात मेहुणबारे पोलिसांनी तपास केला असता मुख्य संशयित आरोपीचे नाव निष्पन्न झाले. मात्र त्याच्याकडून बकऱ्या विकत घेणारा संशयित आरोपी हुसेन समशुभाई खाटीक (रा. हांडेवाडा फाटा, ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे तपास केला असता चोरीच्या असल्याची माहिती असतानाही त्याने बकऱ्या कमी किमतीमध्ये चोरी केल्याची त्याने कबुली दिली आहे. यातील ८४ हजार रुपये रक्कम गुन्ह्याचे तपासात जप्त करण्यात आली आहे. मुख्य संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. (केसीएन) सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सपोनि प्रवीण दातरे, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हेड कॉन्स्टेबल गोकुळ सोनवणे, सचिन निकम, शांताराम पवार,  कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी केली आहे.


 

 

Tags: chalisgavatil chorichya bakarya vikat ghenarya nagar jilhyatil ismala atk
Previous Post

बसस्थानकावरून बांगड्या लंपास प्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon