• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठी हानी टळली

जळगाव (प्रतिनिधी):- खोटे नगर परिसराजवळील विठ्ठलवाडी येथे आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला असला, तरी या आगीत फ्रीजसह घराचे वायरिंग जळून खाक झाले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-12-at-14.34.15.mp4

आज दि. १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता विठ्ठलवाडीतील घरमालक गोपाळ जगन्नाथ भक्त यांच्या घरात अचानक आगीचा भडका उडाला. घरातील विद्युत उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट (श्वाससर्किट) झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक दर्शनी समोर आले आहे. या आगीत घरातील फ्रीज आणि संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंगचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच  रवींद्र गीते यांनी तातडीने अग्निशमन विभागाला फोनवरून कळविले. माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

वाहन चालक प्रकाश चव्हाण, प्रकाश कुमावत, फायरमन तेजस जोशी, संजय तायडे, भूषण पाटील या जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे ही आग शेजारील घरांपर्यंत पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. भरदुपारी लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


 

 

Tags: jalgavat vithalvadit-gharala-aag NEWS
Previous Post

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

Next Post

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन
जैन कंपनी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी
1xbet russia

नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

May 30, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद
1xbet russia

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद

May 30, 2026
चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश
1xbet russia

चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

May 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

May 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon