• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

महापालिकेच्या अग्निशमन दलाची तत्पर कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अजिंठा चौफुलीजवळील अयोध्या नगर परिसरात इलेक्ट्रिक डीपीला अचानक आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८ वाजून ४० मिनिटांनी विजय वानखेडे यांनी मोबाईलद्वारे घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

डीपीला लागलेली आग वेगाने पसरत असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवले. वाहन चालक प्रकाश चव्हाण, प्रदीप धनगर, संजय तायडे यांच्यासह फायरमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डीपीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे.


 

 

Tags: ajintha-chofuli-dpla-aag news
Previous Post

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

Next Post

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon