• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; दोन मोटारसायकली लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

स्टेशन रोड व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत असून, अवघ्या एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन मोटारसायकली चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घरासमोरून १० हजारांची दुचाकी चोरी

पहिल्या घटनेत अभिजित भाऊसाहेब राऊत (वय ३९, व्यवसाय – शिक्षक, रा. स्टेशन रोड, गुडशेफर्ड शाळेसमोर, चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची हिरो होंडा ड्रीम युव्हा (क्र. MH-19-BT-7818) ही सुमारे १० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल ११ जुलै रात्री ९ ते १२ जुलै सकाळी ८ वाजेदरम्यान घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

बाजार समिती परिसरातून २० हजारांची स्प्लेंडर प्लस लंपास

दुसऱ्या घटनेत रावसाहेब तुकाराम कोळी (वय ३६, व्यवसाय – शेती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (क्र. MH-20-GG-8144) ही सुमारे २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाजवळून १२ जुलै रोजी सकाळी चोरीला गेली.

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू

दोन्ही घटनांमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध घेतला जात आहे. या सलग वाहनचोरीच्या घटनांमुळे शहरातील वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत तसेच शक्य असल्यास अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

भरधाव कॅम्परच्या धडकेत कंपनी सुपरवायझरचा मृत्यू

Next Post

बैठकीत किरकोळ वादातून हाणामारी; दोघांविरुद्ध सावदा पोलिसांत गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार

बैठकीत किरकोळ वादातून हाणामारी; दोघांविरुद्ध सावदा पोलिसांत गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
क्राईम

सात्रीत शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; १३.७८ लाखांचा ऐवज लंपास

August 28, 2026
खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

सात्रीत शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; १३.७८ लाखांचा ऐवज लंपास

August 28, 2026
खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon