• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव कॅम्परच्या धडकेत कंपनी सुपरवायझरचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

मेहू-टेहूजवळ मध्यरात्री भीषण अपघात; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

पारोळा (प्रतिनिधी ) – पारोळा-कजगाव मार्गावरील मेहू-टेहू गावाजवळ भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या कॅम्पर वाहनाच्या धडकेत एका कंपनीच्या सुपरवायझरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव विश्व विजयचंद्र कौशिक (वय २५, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे आहे. ते एसबीडी इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होते.

दि. १० जुलै २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजेच्या सुमारास पारोळा रोड ते कजगाव रोडदरम्यान कंपनीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. विश्व कौशिक हे एमएच-१८-सीएम-३७२९ क्रमांकाच्या दुचाकीवर असताना मागून आलेल्या एमएच-१८-बीजी-१६०२ क्रमांकाच्या महिंद्रा कॅम्परने जोरदार धडक दिली.

या धडकेत विश्व कौशिक गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी फिर्यादी अमित अरविंद देशमुख (वय ४६, सुपरवायझर, एसबीडी इन्फ्रा प्रा. लि., रा. भडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कॅम्पर चालक देवेंद्र किशोर पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार डॉ. शरद पाटील करीत असून, संबंधित वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मध्यरात्री झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

Next Post

चाळीसगावात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; दोन मोटारसायकली लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; दोन मोटारसायकली लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; दोन मोटारसायकली लंपास

July 13, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

भरधाव कॅम्परच्या धडकेत कंपनी सुपरवायझरचा मृत्यू

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 12, 2026
67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर
1xbet russia

67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; दोन मोटारसायकली लंपास

July 13, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव कॅम्परच्या धडकेत कंपनी सुपरवायझरचा मृत्यू

July 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!