• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव शहरात आ. मंगेश चव्हाण यांनी साधला संवाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगाव शहरात आ. मंगेश चव्हाण यांनी साधला संवाद

महायुतीची प्रचार रॅलीत आघाडी

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- येथील विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. मंगेश रमेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरात विविध ठिकाणी प्रचार करून नागरिकांशी संवाद साधला. विकासकामांसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहा असे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.

माझ्या कार्यकाळात चाळीसगाव शहराच्या विकासासाठी अत्यंत तळमळीने काम केले आहे. रस्त्यांचे मजबुतीकरण, पाणीपुरवठ्याच्या योजना, समाजहितासाठी सार्वजनिक स्थळांची उभारणी अशा विविध कामांतून शहराच्या विकासाचे नवे अध्याय लिहिले आहेत. नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर हा बदल शक्य झाला आहे, याचा मला अभिमान आहे. या निवडणुकीत पुन्हा आपल्या प्रेम आणि विश्वासावर उभा आहे, असे प्रतिपादन आ. मंगेश चव्हाण यांनी केले.

चाळीसगाव शहरातील संत संताजी जगनाडे महाराज चौक, सदानंद हॉटेल, संताजी पॉईंट,साई कृपा चौक, छोटी गुजरी, आदर्श मित्र मंडळ, वसंत चक्की, भीम नगर, मेहतर कॉलनी, हरिओम नगर, मारुती मंदिर चौधरी वाडा.गोपाळपुरा, पंचम ऑफिस, शिवनेरी हॉटेल ( पाठीमागचा भाग ),कोळी वाडा, उर्दू बालवाडी, इस्लामपुरा, दत्त मंदिर चौक, प्रभात गल्ली या भागातील नागरिकांशी संवाद साधत आ. चव्हाण यांनी, मला पुन्हा एकदा निवडून देण्याची विनंती केली.


 

 

Tags: #aa.mangesh chavan #arvind deshmukh news #dhudhsangh jalgaon #maharashra #bharat
Previous Post

घरफोडी : चोरटयांनी लांबविला १ लाखांचा ऐवज  

Next Post

उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना नागरिकांकडून प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना नागरिकांकडून प्रतिसाद

उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना नागरिकांकडून प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon