• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चक्री सोरट अड्ड्यावर डिवायएसपींच्या पथकाचा छापा, तीन जणांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
चक्री सोरट अड्ड्यावर डिवायएसपींच्या पथकाचा छापा, तीन जणांना अटक

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भाजीपाला मार्केट येथे उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) यांच्या पथकाने सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३. ३० वाजता चक्री सोरट खेळणाऱ्यांवर छापा टाकला. यावेळी सोरट खेळणारे पळून गेले. मात्र सोरट जुगार अड्डा चालविणारे तिघे जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून ४९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गावित यांनी परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी, पोकॉ गोपाळ पाटील, पोकॉ सचिन साळुंखे यांना खात्री करण्यास सांगितले. हे पथक कँवर नगर पोलीस चौकी येथे गेले. त्याठिकाणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, सचिन पाटील, योगेश बारी यांच्यासह सिंधी कॉलनी येथील भाजीपाला मार्केट येथे गेले. तेथील एक दुकानात पडदा लावून काही इसम बसलेले दिसले.  हे इसम हे टि.व्ही. स्क्रीन वर गोल चकरीसारखे माऊस च्या आधारे ऑपरेट करोत असतांना दिसले. त्यांच्या समोर ४ ते ५ इसम हे हातात पैसे घेवुन उभे दिसले.

त्याचवेळी पोलिसांनी दुपारी ३. ३० वाजता छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागल्याने पैसे घेवून उभे असलेले इसम सदर ठिकाणाहून पळून गेले.  टि.व्ही. स्कीन ऑपरेट करणारे तिन्ही इसमांना पोलिसांनी जागीच पंचासमक्ष पकडले.  संतोष नानकराम रामचंदाणी (वय ३२ वर्ष, रा. कंवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव), वसीम शहा शब्बीर शहा (वय ३२ वर्ष, रा. बिलाल चौक, तांबापुरा), निलेश दिनेश सरपटे (वय ३३ वर्ष, रा. नवल कॉलनी, सिंधी कॉलनी) असे तिघा संशयितांचे नाव आहे. त्यांच्याकडून ४९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोकॉ सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघंही संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/chakri-sorat-addyavar-dyspicha/
Previous Post

अफूची १८ लाखांची बोंडे पकडली, चालक वाहन सोडून फरार

Next Post

अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या सुरूच, आणखी एका तरुणीने जीवन संपविले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या सुरूच, आणखी एका तरुणीने जीवन संपविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon