• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रभाग ७ ‘ड’ मध्ये चंद्रशेखर अत्तरदे यांच्या नावाचा झंझावात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रभाग ७ ‘ड’ मध्ये चंद्रशेखर अत्तरदे यांच्या नावाचा झंझावात

महायुतीच्या उमेदवाराला मतदारांचा उदंड प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग ७ ‘ड’ मधील चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराला जनसामान्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या प्रत्येक रॅलीचे रूपांतर एका मोठ्या विजयोत्सवात होताना दिसत आहे. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

चंद्रशेखर अत्तरदे प्रभागात प्रचारासाठी निघाल्यावर ठिकठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तीने घराबाहेर येऊन त्यांचे स्वागत करत आहेत. विशेषतः महिला भगिनींकडून त्यांचे औक्षण केले जात असून, तरुणांमध्ये अत्तरदे यांच्याबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. “आपला माणूस, हक्काचा माणूस” अशा भावना प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. चंद्रशेखर अत्तरदे यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या सामाजिक कार्याची पावती आज त्यांना जनसामान्यांच्या प्रेमातून मिळत आहे. स्वच्छ प्रतिमा आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता, अशी त्यांची ओळख त्यांच्या प्रचारात जमेची बाजू ठरत आहे. महायुतीच्या माध्यमातून प्रभागाचा कायापालट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून, मतदारांनी देखील विकासाच्या या मुद्द्याला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रभागात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे जाळे अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. प्रत्येक गल्ली आणि मोहल्ल्यात चंद्रशेखर अत्तरदे यांच्या नावाचा गजर होत असून, ‘एकच वादा, चंद्रशेखर दादा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून जात आहे. नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, महायुतीचा हा बालेकिल्ला अधिक भक्कम झाल्याचे बोलले जात आहे.”चंद्रशेखर अत्तरदे हे केवळ उमेदवार नाहीत, तर ते आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. त्यांच्या कामावर आमचा विश्वास आहे, म्हणूनच आम्ही पूर्ण शक्तीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत.”  अशी प्रतिक्रिया शिव कॉलनी परिसरात प्रचार फेरीदरम्यान हिरकणाबाई पाठक यांनी व्यक्त केली आहे.


 

 

Tags: chadrashekhar attarde sir news
Previous Post

‘निष्ठा’ वाऱ्यावर सोडल्याने कालचे भाजपचे, आजच्या राष्ट्रवादी उमेदवारांवर नागरिक नाराज

Next Post

महायुतीचे उमेदवार जाकीर खान पठाण यांच्या उमेदवारीवर अपात्रतेची टांगती तलवार कायम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या समाजकारणात भोळे परिवाराचा जनसेवेचा प्रशंसनीय वसा, महायुतीला मिळाले आश्वासक नेतृत्व !

महायुतीचे उमेदवार जाकीर खान पठाण यांच्या उमेदवारीवर अपात्रतेची टांगती तलवार कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon