भारत

पाच मिनिटांत कळणार करोना झालाय की नाही : आरोग्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) - करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना राज्य सरकारला केंद्र सरकारकडून रॅपिड टेस्टसाठी परवानगी मिळाली आहे. आरोग्यमंत्री...

Read moreDetails

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता...

Read moreDetails

प्रीपेड ग्राहकांच्या सेवा वैधतेत वाढ

पुणे (वृत्तसंस्था) - दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्रायने) मोबाइल कंपन्यांना प्रीपेड ग्राहकांच्या वैद्यतेचा सध्याच्या काळात संपत असेल तर तो वाढवून देण्याचे...

Read moreDetails

पुरवठा पूर्ववत न केल्यास वैद्यकीय वस्तूंचा तुटवडा जाणवणार

मुंबई (वृत्तसंस्था) - देशात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. सध्या सर्वांच्या गरजेची असणारी औषधे आणि सर्जिकल संबंधित असणाऱ्या गोष्टी...

Read moreDetails

तपासणीसाठी आलेल्या डाॅक्टरांवर नागरिकांनी केली दगडफेक

इंदोर (वृत्तसंस्था) - कोरोनाची तपासणी सुरु असताना आरोग्य विभागाच्या पथकाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त झालेल्या स्थानिकांनी आरोग्य विभागाच्या...

Read moreDetails

जागतिक आरोग्य संघटनेकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस अधानॉम घेब्रेयेसस यांनी आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले....

Read moreDetails

जळगावात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या उद्देशाने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतांना शहरात विनाकारण...

Read moreDetails

आतातरी गांभीर्याने लाॅकडाऊनचे पालन करा- जिल्हाधिकारी

जळगाव (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूचा संसर्ग देशभर फैलावत असून आज जळगाव जिल्ह्यातील अजून एक रूग्णाचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील...

Read moreDetails

जळगावात कोरोनाचा दुसरा रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ

जळगाव (प्रतिनिधी) - काही दिवसांपूर्वी मेहरूणमधील रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर उडालेली खळबळ शांत होत नाही तोच शहरातील दुसरा रूग्णदेखील पॉझिटीव्ह...

Read moreDetails

धारावीत सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) - धारावीत करोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे....

Read moreDetails
Page 511 of 551 1 510 511 512 551

ताज्या बातम्या

error: Content is protected !!