• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

जळगाव (प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा सुप्त गुणांना चालना मिळावी या उदात्त हेतूने गोदावरी अभियांत्रिकीत फिनिक्स २ के२६ (टेक्निकल इव्हेंट) चा शुभारंभ थाटात करण्यात आला.
उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव, गोदावरी फाउंडेशन) या उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून श्री विनोद पाटील (सुप्रीटेंडिंग इंजिनीयर एमएसइडीसीएल, जळगाव) उपस्थित होते. तसेच उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक, तंत्रनिकेतन) डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), फिनिक्स कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. देवेंद्र फेगडे व सर्व विभाग प्रमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. मान्यवरांची शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले त्यात त्यांनी फिनिक्स या कार्यक्रमात सादर करण्यात येणार्‍या सर्व इव्हेंट ची माहिती दिली. तसेच स्पॉट एन्ट्रीद्वारे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.तसेच त्यांच्या मार्गदर्शनात फिनिक्स कार्यक्रमाबद्दल माहिती देताना महाविद्यालयामध्ये २३ वर्षापासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे हे नमूद केले.  विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट चाकोरी मध्ये न राहता किंवा फक्त पुस्तकी ज्ञान न बाळगता अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन प्रकारचे ज्ञान घ्यावे, जेणेकरून या ज्ञानाचा उपयोग बाहेरील जगात त्यांना करता येईल. तसेच त्यांनी जागतिक घडामोडींचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी नमूद केला व त्या माध्यमातून स्वतःच्या स्किल्स डेव्हलप करा सोलर इनोव्हेशन वर मार्गदर्शन करताना नवीन टेक्नॉलॉजी बद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले त्यानंतर डॉ. वर्षा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या दैनंदिन गरजा ओळखून त्याप्रमाणे नियमावली करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला वेळेचे महत्व कळेल व वेळ वाया जाणार नाही. तसेच अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये नेहमी सहभाग नोंदवावा असे सांगितले.फिनिक्स २०२६ या कार्यक्रमांमध्ये ७०० च्या वर प्रतिस्पर्धींनी सहभाग नोंदविला. या टेक्निकल इव्हेंट मध्ये जळगाव जिल्हा तसेच जवळील परिसरातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये सहभाग नोंदविला होता.आज दि २९ रोजी सायंकाळी समारोप केला जाणार आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

Next Post

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon