मुंबई ;- बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे बॉलिवुड इंडस्ट्रीसह त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना देखील धक्का...
Read moreDetailsमुंबई ;- कोरोनावर प्रभावशाली ठरत असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुंबईसह राज्यात तुटवडा असल्याने मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला आहे. परंतु आता...
Read moreDetailsचाळीसगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण काम सध्या प्रगतीपथावर आहेत. यामुळे या उद्यानाचा कायापालट सुरू आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक अविस्मरणीय आठवणी चाळीसगाव शहरासोबत विशेषत या परिसरासोबत जोडल्या गेल्या आहेत. त्यांना उजाळा देण्यासाठी डॉ.आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांसोबतच्या आठवणीं असलेल्या भिंतीचित्रके लावणार असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केली . डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुरू असलेल्या या कामांना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज भेट दिली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, रा वी संचालक विश्वासराव चव्हाण, संजय गांधी अध्यक्ष के.बी. साळुंखे,तालुकाध्यक्ष सुनील निकम,शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, सभापती रोशन दादा जाधव, सामाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी, ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप गवळी ,एड. प्रशांत पालवे, सचिन पवार , माजी पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी तरवाडेकर, बबलू जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक आठवणी .चाळीसगाव शहराशी निगडित असून या आठवणींच्या अनुषंगाने या उद्यानात भिंतीचित्रके देखावे साकारले जातील हा परिसर शहराची शोभा वाढवणारे ठरेल. उद्यानात विविध कामे येथे सुरू असून या पुतळा परिसराचे काम वेगात सुरू असल्याचे समाधान आहे. अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव आणि विश्वास चव्हाण यांनी प्रगतीपथावर सुरू असलेल्या कामांची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांना दिली. आपल्या दूरदृष्टी आणि नियोजनातून या उद्यानाचा कायापालट होत आहे. याबद्दल खासदार उन्मेश दादा यांचे रोशन जाधव यांनी आभार व्यक्त केले.
Read moreDetailsअमळनेर प्रतिनिधी: ;- राज्यात दिवसेंदिवस कोरानाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक जणांचे बळी जाताहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने दि.३१ जुलै...
Read moreDetailsतालुक्यात खळबळ ; आरोपीला अटक जळगाव - जामनेर तालुक्यातील नांद्रा (प्र.लोहारा) येथे मोठ्या मुलांनी आपल्या वडिलांसह आपल्या लहान भावाचा चाकूने...
Read moreDetailsसाडेचौदा लाखांची रोकड घेऊन तीन चोरट्यांचे पलायन जळगाव ;- गॅस कटरच्या साहाय्याने तीन चोरटयांनी शहरातील शिव कॉलनी येथील एटीएम फोडून...
Read moreDetailsपाचोरा: ;- शहरातील जारगाव चौफुली लगत असलेल्या नुरानी नगरमधील दोन मुलांचा हिवरा नदी डोहात बुडून मृत्यू झाला. असताजुनेर अनिस बागवान...
Read moreDetailsचाळीसगाव ;- भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी घडली . मेहुणबारे...
Read moreDetailsजळगाव ;;- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज नवीन २५३ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात विशेष म्हणजे जळगाव...
Read moreDetailsजळगाव,;- शहरातील युथ फॉर हेल्प फाऊंडेशन व नेहरू युवा केंद्रातर्फे शनीपेठ परिसरात घरोघर जाऊन नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाची...
Read moreDetailsWe bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.