• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

वरणगावात सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली हिरो एचएफ डिलक्स लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

वरणगाव, ( प्रतिनिधी ) – वरणगाव शहरातील बंधन बँकेसमोरील सार्वजनिक जागेत पार्क केलेली सुमारे ४० हजार रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन गोविंदा चव्हाण (वय २६, रा. गारखेडा, बुधूक तांडा, ता. जामनेर, जि. जळगाव) हे कामानिमित्त वरणगाव येथे आले होते. त्यांनी आपली मोटारसायकल बंधन बँकेसमोरील सार्वजनिक जागेत पार्क केली होती.

१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.३० ते २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. सकाळी मोटारसायकल जागेवर दिसून न आल्याने फिर्यादीने परिसरात तसेच आजूबाजूला शोध घेतला. मात्र मोटारसायकलचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.

चोरीस गेलेली मोटारसायकल हिरो एचएफ डिलक्स कंपनीची, काळ्या रंगाची असून तिची अंदाजे किंमत ४० हजार रुपये आहे. मोटारसायकलचा क्रमांक MH-19 EW 8531 असा आहे.

या प्रकरणी फिर्यादी पवन चव्हाण यांच्या तक्रारीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.४७ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सफौ/२५६० रियाज शेख करीत आहेत.

दरम्यान, चोरीला गेलेली मोटारसायकल आणि अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी वरणगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Tags: #varangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

September 4, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार
1xbet russia

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

September 4, 2026
अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 4, 2026
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या
1xbet russia

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या

September 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

September 4, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

September 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!