• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव तालुका पोलिसांची कारवाई; सुमारे १ ब्रास वाळू ताब्यात, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय परवानगीशिवाय गौण खनिज वाळूची चोरी करून तिची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक चौकाजवळ केलेल्या कारवाईत सुमारे १ ब्रास चोरीची वाळू तसेच ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण ४ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक चौकाजवळ एका ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून गौण खनिज वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यक्तीकडे वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याचे तपासात समोर आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे १ ब्रास गौण खनिज वाळू, अंदाजे २४ हजार २३० रुपये किमतीची, तसेच स्वराज ७४४ एफईआय कंपनीचा ट्रॅक्टर व त्यास जोडलेली ट्रॉली, असा एकूण ४ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ट्रॅक्टरचा रंग निळा असून त्याचा नोंदणी क्रमांक व इंजिन-चेसिस क्रमांक पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३०५(ई) तसेच गौण खनिज विकास व विनियमन अधिनियम कलम २१ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८(७)(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने कोणतीही शासकीय परवानगी नसताना शासकीय मालमत्तेतील गौण खनिज वाळू चोरी करून विक्रीच्या उद्देशाने ट्रॅक्टर-ट्रॉलीतून वाहतूक केली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस नाईक कैलास इंगळे तपास करीत आहेत. गुन्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २६६/२०२६ अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप निष्पन्न झालेला नसून त्याचा शोध सुरू आहे.

Tags: #jalgontaluka police stetion #maharashtra
Previous Post

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 4, 2026
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या
1xbet russia

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या

September 4, 2026
मोहाडीतील ‘त्या’ आत्महत्येचा बनाव उघड
1xbet russia

मोहाडीतील ‘त्या’ आत्महत्येचा बनाव उघड

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा
1xbet russia

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

September 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 4, 2026
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या

September 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!