• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; दोन जण जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 11, 2020
in Uncategorized, क्राईम, जळगाव
0

चाळीसगाव ;- भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी घडली . मेहुणबारे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हि घटना घडली आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील किरण मिलिंद मोरे (३२)हा कुशल चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले याची स्वत:ची वाहने असून ते भाडोत्री देऊन त्याचा चरीतार्थ चालत असे. धुळे येथिल नेर कुसूंबा येथे लग्न सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी दोघे मोटरसायकलने गेले होते. तिकडून परत येत असतांना समोरून येत असलेल्या भरधाव ट्रकने त्यांना समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात किरण मिलिंद मोरे व पंकज येवले दोघे जागीच ठार झाले. अपघात घडल्यावर ट्रकने मारोती ब्रेझा आणि बैलगाडी देखील उडवल्याचे कळते.

अपघाताची महिती कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रकच्या खाली आलेल्या दोघांचे मृतदेह जेसीबी मागवून काढण्यात आले. जमावाचा रोष पहाता पोलिसानी चालकाला लागलीच ताब्यात घेतलं आणि पंचनामा करून दोघांचे मृतदेह पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलीत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू होती.


 

 

Previous Post

बापरे … ! जिल्ह्यात आणखी २५३ कोरोना रुग्ण आढळले

Next Post

पप्पू पडवळ उर्फ घनश्याम पडवळ या गुंडाची हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पप्पू पडवळ उर्फ घनश्याम पडवळ या गुंडाची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम
1xbet russia

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम

June 17, 2026
जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला
1xbet russia

जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला

June 17, 2026
चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
1xbet russia

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी
1xbet russia

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम

June 17, 2026
जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला

जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon