जळगाव

भुसावळ मुख्याधिकारीपदी संदीप चिद्रवार यांची नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी) - गेल्या अनेक दिवसांपासून मुख्याधिकारीविना असणार्‍या येथील नगरपालिकेला आता संदीप चिद्रवार यांच्या रूपाने सीओ मिळाले आहेत. ते लवकरच...

Read moreDetails

पहिली ऑनलाईन महासभेत स्थायी समितीने सुचवलेला १६० कोटींचा खर्च वाढवून मनपा अंदाजपत्रक मंजूर

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाच्या अंदाजपत्रकाला आज महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत मंजूरी देण्यात आली. सुरवातीला २०२०-२१ या महापालिकेची...

Read moreDetails

रस्ता आणि गटारीच्या कामाबद्दल ग्रामविकास अधिकारी डी.पी. टेमकर यांना रहिवाशांचे लेखी निवेदन

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) - पहूर पेठ ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक १ मध्ये संतोषीमातानगर, शिवनगरात ग्रामपंचायतीचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने...

Read moreDetails

कोविड 19 महामारीच्या काळात गरीब व गरजू लोकांना मदत करणारे

सामाजिक कायकर्ते आणि दक्ष पत्रकार श्री.संतोष बाबुराव पाटील सन्मान पत्र देऊन गौरव अमळनेर (प्रतिनिधी) - युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने बहादरवाडी...

Read moreDetails

खाजगी रुग्णालयांना दर आकारणी ; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची जिल्ह्यात भरारी पथकांची नेमणूक

जळगाव (प्रतिनिधी) - कोरोना उपचारांसाठी राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांना दर आकारणीसह अन्य ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी...

Read moreDetails

‘घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी’ ; आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकरांचा स्तुत्य उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) - कोव्हिड 19 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वत्र यंदा सन 2020/21शैक्षणिक वर्षे राज्यशासन व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून...

Read moreDetails

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणाऱ्या कर्नाटक सरकारचा शिवसेनेतर्फे निषेध

पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा असे मागणीचे शिवसेनेचे निवेदन यावल (प्रतिनिधी) - अखंड हिंदू समाजाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

Read moreDetails

श्री संत सावता माळी युवक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश लहासे यांची निवड !

जळगाव (प्रतिनिधी) - येथील सुरेश लहासे यांची नुकतीच श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र् राज्यच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात...

Read moreDetails

धरणगाव तालुक्यात आज आढळले ४३ कोरोनाबाधित !

धरणगाव (प्रतिनिधी) - धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांचा स्वॅबचा अहवाल आज दुपारी प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यात ४३...

Read moreDetails

मी छत्तीस वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे – गुलाबराव पाटील

अहमदनगर (वृत्तसंस्था)- मी छत्तीस वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझं...

Read moreDetails
Page 2273 of 2448 1 2,272 2,273 2,274 2,448

ताज्या बातम्या

error: Content is protected !!