• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली.याप्रसंगी बोलताना प्रा. लीना पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील शिक्षकांचे स्थान व नैतिक मूल्यांचे महत्त्व विशद केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीलिमा वारके यांनी संबोधित करताना सांगितले की, शिक्षक हे जीवनातील ज्ञानाचे दीपस्तंभ असतात. आई-वडिलांनंतर योग्य मार्ग दाखवणारे, गुणांना वाव देणारे आणि विचारांना योग्य दिशा देऊन भविष्य घडवणारे कार्य शिक्षकच करतात.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले. गोदावरी आयएमआर जळगाव:स्थानिक गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर) मध्ये शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.यावेळी प्रा. लीना पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील शिक्षकांचे महत्त्व आणि आधुनिक युगात नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले.

संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी संबोधित करताना सांगितले की, शिक्षक हा समाज घडवणारा मुख्य घटक असून विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक कौशल्ये व उत्तम संस्कार आत्मसात करून आदर्श नागरिक बनावे.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. स्मिता चौधरी यांनी शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालय कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात शिक्षकांसाठी विविध गेम आयोजित करण्यात आले होते. त्यात सर्व शिक्षकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला.

विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांविषयी त्यांचे मत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय थोडक्यात सांगितला. डॉ.नदीम शेख सर यांनीही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय थोडक्यात सांगितला. कु. ओजल जावळे हिने सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास महाविद्यालयाच्या अ‍ॅ डमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मीनल राणे, एन एस एस ऑफिसर प्रा. जयश्री कुलकर्णी, प्रा. कोमल भालेराव, ग्रंथपाल कविता भोरटके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय,गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, डॉ.उल्हास पाटील कृषि,कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी,अन्न व तंत्रज्ञान, डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी, डॉ.उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय,डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, येथेही शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांमध्ये गो गो गोविंदाचा गजर

Next Post

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
Uncategorized

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
Uncategorized

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
1xbet russia

प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांमध्ये गो गो गोविंदाचा गजर

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!