जळगाव

२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

जळगाव, ( प्रतिनिधी ) :- अल्माटी,कझाकस्तान येथे  ९ ते २१ जून दरम्यान २६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन...

Read moreDetails

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

ड्रीप इरिगेशन, पीव्हीसी फोमशीट फिटींग व होजेस विभागास निर्यात कार्याबाबत झाला गौरव मुंबई/जळगाव (प्रतिनिधी) - जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स...

Read moreDetails

शिरसोलीतील केबल चोरी थांबवण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन

जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांना भुरट्या चोरांचा त्रास जळगाव (प्रतिनिधी) : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे अज्ञात चोरट्याने शेतकऱ्यांच्या शेतामधून तसेच...

Read moreDetails

जळगाव आरटीओ म्हणून दीपक पाटील सोमवारी पदभार स्वीकारणार

जळगाव (प्रतिनिधी) : प्रादेशिक परिवहन विभागाला नवीन आरटीओ अधिकारी मिळाले आहेत. कोल्हापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची पदोन्नतीवर जळगाव...

Read moreDetails

शिरसोली रेल्वे स्टेशनजवळ इसमाचा मृतदेह आढळला

उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील इसमाचा झाडाखाली बसलेला असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक...

Read moreDetails

नीट परीक्षेत जामनेरचा प्रथमेश पाटील तालुक्यातून प्रथम

नगराध्यक्ष साधना महाजन यांनी केला सत्कार जामनेर (प्रतिनिधी) : येथील एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक निलेश हरी पाटील यांचे चिरंजीव प्रथमेश...

Read moreDetails

देवकरांनी जळगावपेक्षा रावेर मतदारसंघात अधिकचे लक्ष दिल्याची चर्चा

मतदानाच्या दिवशी जळगाव ग्रामीणऐवजी रावेरमध्ये हजेरी ? जळगाव (प्रतिनिधी) : माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात...

Read moreDetails

व्हिडिओला लाईक करण्याच्या आमिषातून तरुणाची साडेअकरा लाखात फसवणूक

धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील घटना  जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे एका तरुणाची व्हिडिओला लाईक व शेअर करण्यासाठी मोबदला...

Read moreDetails

“मोबाईल”प्रेमी झालेल्या मुलांना कार्यशील बनवून रंगभूमीकडे त्यांचा कल बनविणार

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांची पत्रपरिषदेत माहिती शाखांना क्रियाशील बनविण्यासाठी राज्यभर दौरे सुरु जळगाव (प्रतिनिधी) : मुलांना मोबाईल, गॅझेट...

Read moreDetails

भाजप पुन्हा ‘संकटमोचका’कडे, गिरीश महाजन यांच्याकडे गृहखात्यासह उपमुख्यमंत्रीपद ?

दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे खलबते सुरु जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नसून महायुतीचा आकडा देखील घसरला...

Read moreDetails
Page 1001 of 2481 1 … 1,000 1,001 1,002 … 2,481

ताज्या बातम्या

error: Content is protected !!