विश्व

महात्मा गांधींच्या चष्म्याचा तब्बल 2 कोटी 55 लाख रु.ना लिलाव

लंडन(वृत्तसंस्था)- महात्मा गांधींच्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा लिलान इंग्लंडमध्ये लिलाव झाला. या चष्म्याला तब्बल 2 कोटी 55 लाख रुपये इतकी...

Read moreDetails

ट्रम्प यांनी तेथे अराजक माजवले आहे – माजी अध्यक्ष बिल क्‍लिंटन

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) - अमेरिकेतील निवडणुकीचे राजकारण आता तापू लागले असून माजी अध्यक्ष बिल क्‍लिंटन यांनी आज विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...

Read moreDetails

कॉंग्रेसने सीईओ झुकेरबर्ग यांना लिहीले पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - फेसबुकने भारतातील निवडणूक राजकारणात हस्तक्षेप केल्याच्या संबंधात जी माहिती उजेडात आली आहे त्या प्रकरणाची कालबद्ध पद्धतीने...

Read moreDetails

भारतात एका दिवसात सुमारे नऊ लाख चाचण्या

  नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - कोविड-19 चाचण्यांचा नवा विक्रम भारताने प्रस्थापित केला आहे. एका दिवसात सुमारे 9 लाख चाचण्या केल्या...

Read moreDetails

.तर राजकीय समर्थक ब्लॉक करू ; फेसबुक आणि यूट्युबची मुंबई उच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - न्यायालयाने वा केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आदेश दिले, तर आम्ही राजकीय पक्षाचे समर्थन करणाऱ्याला ब्लॉक...

Read moreDetails

मृत्यूला दारातून परतवून लावणारा भारताचा सर्वात लहान कोरोना योद्धा

पुणे(वृत्तसंस्था) - मृत्यूला दारातून परतवून लावण्याच्या अनेक कहाण्या आपण ऐकतो…वाचतो…अशातच एका बाळाची मृत्यूशी असणारी झुंज तब्बल 35 दिवस सुरू होती....

Read moreDetails

भारतातील कोवॅक्सिनची चाचणी अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - करोनाचा कहर जगभर सुरु असताना काही आनंदाच्या बातम्या देखील समोर येत आहे. जगभरातील औषध कंपन्या करोना...

Read moreDetails

करोनावर एबलसेलेन प्रभावी ठरेल ; अमेरिकेतील संशोधकांचा दावा

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) - करोना विषाणूंची शरीरातील वाढ रोखण्यासाठी एबलसेलेन हे औषध प्रभावी ठरेल, असा दावा येथील संशोधकांनी केला आहे. संगणकीय...

Read moreDetails

बांगलादेशाचे जहाज बुडाले ; 13 नाविक बेपत्ता

ढाका (वृत्तसंस्था) - बंगालच्या उपसागरात बांगलादेशातील हातीयाजवळ शनिवारी एक हलके जहाज बुडाले. 'एमव्ही अख्तर बानो' या जहाजात असणारे 13 नाविक...

Read moreDetails

अमेरिकी प्रशासनाने नागरिकांना केली पाकिस्तानला न जाण्याची सूचना

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) - अमेरिकेने आपल्या नागरिकांना पाकिस्तान भेट टाळण्याची सूचना केली आहे. त्यासाठी पाकिस्तानातील करोना संकट आणि दहशतवाद्याच्या धोक्‍याचा उल्लेख...

Read moreDetails
Page 58 of 82 1 57 58 59 82

ताज्या बातम्या

error: Content is protected !!