• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिकेने जिंकली उपस्थितांची मने

शिरसोली (प्रतिनिधी): शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गुरु महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. राजेंद्र आंबटकर सर होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुमहिमेवर आधारित भाषणे, कविता, भक्तिगीते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इयत्ता दहावी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला व त्यांचे आशीर्वाद घेतले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली “‘गुगल’ गुरु की ‘शिक्षक’ गुरु?” ही सामाजिक आशयाची नाटिका. या नाटिकेत आजच्या सोशल मीडियाच्या प्रभावाखाली जगणाऱ्या विद्यार्थ्यांचे वास्तव विनोदी शैलीत मांडण्यात आले. ‘गॅझेट क्वीन’ चिंगी, ‘गुगल बाबा’ आणि कुलकर्णी मॅडम या पात्रांमधील संवादातून गुगल माहिती देऊ शकतो, पण ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्ये केवळ शिक्षकच देऊ शकतात, हा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या दमदार अभिनयाला सर्वांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी मुख्याध्यापक मा. श्री. राजेंद्र आंबटकर सर यांनी मार्गदर्शन करताना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान, संस्कार आणि चारित्र्याची जपणूक करून आदर्श नागरिक बनावे, तसेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत शिक्षकांचा नेहमी आदर राखावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन इयत्ता दहावी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. पायल बारी, दीक्षा कोळी, भूमिका पाटील व भाग्यश्री बोरसे यांनी सूत्रसंचालन केले आणि शेवटी पल्लवी अस्वार हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

या कार्यक्रमास शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री. एस. ए.भदाणे सर, तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. के. पाटील सर, ए. टी. बावस्कर सर, डी. जी. कुलकर्णी सर, श्रीमती एस. पी. दुबे मॅडम, सौ. ए. आर. कोळी मॅडम तसेच इतर शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री. जी. बी. काळे सर, सौ. एन. ए. अकोले मॅडम, श्रीमती दिपाली पाटील मॅडम कांचन धांडे मॅडम यांनी प्रयत्न केले. गुरुपौर्णिमेनिमित्त सादर करण्यात आलेल्या संदेशप्रधान नाटिकेमुळे संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, संस्कारमय आणि संस्मरणीय ठरला.


 

 

Tags: #shirsoli bari samaj madhmik vidyalay news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon