• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टॉयलेटला गेला आणि व्हिडीओ पाहात असतांना तरुणावर बेशुद्ध व्हायची वेळ आली!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- 18 वर्षांचा एक तरूण हलका होत असताना व्हिडीओ पाहात होता. त्याला अचानक गुप्तांगाच्या इथे जळजळ व्हायला लागली. घाबराघुबरा झालेला हा तरूण पटकन उठला आणि त्यानंतर त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याच्यावर बेशुद्ध होण्याची वेळ आली होती. शौचास गेल्यानंतर अनेकांना मोबाईल फोन हाताळायची सवय असते. काही जण व्हॉटसअ‍ॅपचे मेसेज पाहतात तर काही जण व्हिडीओ पाहतात.

टॉयलेटमध्ये मोबाईलच्या नशेत धुंद असणार्‍या थायलंड येथील नोंनथांबुरी परीसरातील रहिवासी शिराफोफ मासुकर हा आपल्या मोबाईलमध्ये गुंग असतांना आपल्या शरीराची हालचालवर लक्ष न ठेवता त्याला जेव्हा लक्षात आले की, गुप्तांगाच्या इथे जळजळ का होते आहे हे पाहण्यासाठी जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याला रक्त पडलेलं दिसलं. आपल्या गुप्तांगाला इजा झाली असून त्यामुळेच हे रक्त गळत असल्याचं त्याला कळालं. त्याने नीट पाहिल्यानंतर त्याला दिसलं की त्याच्या गुप्तांगाचा एका अजगराने चावा घेतला आहे. अजगराने त्याच्या मांडीला वेढा घातला होता आणि तो जोरात चावला होता. भेदरलेला शिराफोफने सापाला झटकला आणि आहे त्याच अवस्थेत बाथरूमच्या बाहेर पळ काढला.
मुलगा असा का ओरडतोय; महिलेने टॉयलेटमध्ये फ्लश ओढलं

आपला मुलगा असा का ओरडतोय हे पाहण्यासाठी आलेल्या शिराफोफची आईलाही धक्का बसला. तिने तातडीने आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला आणि मुलाला बांग याई रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी शिराफोफवर उपचार केले असून त्याला टाकेही घालावे लागले आहेत. त्याला चावल्यानंतर अजगर पुन्हा टॉयलेटच्या भांड्याला विळखा घालून बसला होता. प्राणीमित्रांना बोलावून त्याला पकडण्यात आला. या अजगराची लांबी 4 फूट असल्याचं सांगण्यात आलं आहे. अजगर विनविषारी असल्याने शिराफोफला फार त्रास झाला नाही. अन्यथा सर्पदंश त्याच्या जीवावर बेतू शकला असता. हा अजगर शौचालयात कसा आला हे अजून कळू शकलेलं नाही. प्राणीमित्रांनी या अजगराला जंगलात सोडून दिलं आहे.


 

 

Previous Post

आम्ही राज्यघटनेचा आणि न्यायव्यवस्थेचा आदर करतो ; छत्रपती संभाजीराजे

Next Post

मुलीला पोलीस ठाण्यातूनच पळवले, 6 जणांनी अनेक दिवस बलात्कार केला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुलीला पोलीस ठाण्यातूनच पळवले, 6 जणांनी अनेक दिवस बलात्कार केला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon