खान्देश

जमिनीच्या वादातून बापाची हत्या : संशयित मुलाला अटक, नातू फिर्यादी

जामनेर तालुक्यातील शेदुर्णी येथील धक्कादायक घटना जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शेंदुर्णी येथिल तरंगवाडी शिवारात वाटणीच्या वादातून मुलाने पित्याच्या डोक्यात फावडे...

Read moreDetails

हसा, हसण्यामुळे होतात आजार बरे….

वजन कमी करण्यातही हसण्याची भूमिका महत्त्वाची आहे. मनमाेकळे व भरपूर हसल्याने शरीरात एंर्डाेिफस हार्माेन सक्रिय हाेतात. ज्यामुळे खाण्याची इच्छा किंवा...

Read moreDetails

महाशिवपुराण कथेच्या गर्दीत ११ जणांची तब्येत बिघडली

शासकीय रुग्णालयात घेतले उपचार जळगाव (प्रतिनिधी) :- येथील वडनगरी फाट्याजवळ सुरु असलेल्या श्री महाशिवपुराण कथेच्या गर्दीत प्रकृती बिघडल्याने भावीकांनी शासकीय...

Read moreDetails

अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजुरांना विषबाधा, २२ बालकांचा समावेश

पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना जळगाव (प्रतिनिधी) - पारोळा तालुक्यातील शिवरे गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजूरांना विषबाधा...

Read moreDetails

दुचाकी अपघाताप्रकरणी ८० लाख रुपये भरपाई देण्याचे विमा कंपनीला आदेश

राष्ट्रीय लोकअदालतीत आदेश जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी दि. ९...

Read moreDetails

डॉ. उल्हास पाटील फिजीओथेरेपीची पलक पटेल करणार आरोग्य विद्यापीठाचे नेतृत्व

राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत पटकविला द्वितीय क्रमांक ; महाविद्यालयाकडून कौतुकाचा वर्षाव जळगाव (प्रतिनिधी) :- येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीच्या...

Read moreDetails

शिरसोलीत आयकराविषयी अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

ग्रामस्थांनी प्रश्नोत्तराद्वारे घेतले जाणून जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली येथे आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्सविषयी माहितीपर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विविध...

Read moreDetails

न्यूमोनियाच्या लक्षणांकडे ठेवा लक्ष, मुलांना जपा !

एखाद्या मुलाला लहानपणी न्यूमाेनिया झाल्यास त्यामध्ये संपूर्ण जीवनात पुन्हा न्यूमाेनिया हाेण्याचा धाेका राहताे. म्हणूनच शिशु काळात त्यांस सुरक्षित राखणे आवश्यक...

Read moreDetails

कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दामोदर चौधरी, स्वागताध्यक्ष पियुष बालाजीवाले

जळगावात १६ डिसेंबर रोजी होणार आयोजन जळगाव (प्रतिनिधी) :- विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे १६ डिसेंबर रोजी होणार्‍या कुमार साहित्य संमेलनाची निवड फेरी...

Read moreDetails
Page 986 of 1357 1 985 986 987 1,357

ताज्या बातम्या

error: Content is protected !!