• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आधीच्या बॉयफ्रेण्ड सहकार्याची हत्या ; नंतर पोलीस निरीक्षकाच्या हत्येचा कट , महिला कॉन्स्टेबलचा पराक्रम !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई ( प्रतिनिधी ) – एक्स-बॉयफ्रेण्ड सहकाऱ्याच्या हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या पनवेलची महिला कॉन्स्टेबल 29 वर्षीय शीतल पानसरे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचीही हत्या करण्याची योजना आखत होती. त्यासाठी दुसऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या साथीने तिने हा कट रचल्याचा आरोप आहे. हत्येच्या कटात सहभागी आरोपी पोलीस उपनिरीक्षक मात्र फरार आहे.

नवी मुंबईतील नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत शीतल पानसरे हत्येच्या गुन्ह्यात मुख्य संशयित आहे. नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्येच कॉन्स्टेबल असलेल्या शिवाजी सानपचा ऑगस्ट महिन्यात हिट अँड रनमध्ये मृत्यू झाला. घरी जाताना शिवाजी सानपला नॅनो कारने धडक दिली होती.

शिवाजी सानपच्या मृत्यूला जबाबदार ड्रायव्हरचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, शीतल पानसरेने ही योजना आखल्याचं समोर आलं. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात तिला अटक करण्यात आली होती. आरोपी शीतल पानसरे आणि मयत शिवाजी सानप हे यापूर्वी रिलेशनशीपमध्ये होते.

शीतल पानसरेला मदत केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आणखी दोघा जणांना अटक केली. त्याच पोलीस स्टेशनमधील पीएसआयही या कटात सामील असल्याचं तपासात उघडकीस आलं, मात्र तोपर्यंत पोलीस अधिकारी परागंदा झाला होता.

शीतल पानसरेच्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासा झाला. त्यांनी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हत्येचाही प्लॅन आखला होता. “आम्ही तिच्याशी बोलून हत्येच्या कटाचं कारण जाणून घेतलं” अशी माहिती नवी मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. मात्र सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव पोलिसांनी त्याचं नाव गुप्त राखलं आहे.

पानसरे आणि फरार पोलीस निरीक्षक यांची शिस्त आणि प्रशासकीय बाबींवरुन संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकाशी झटापट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. वरिष्ठांना दोघांविरुद्ध अहवाल देण्यास सांगण्यात आलं होतं. “आरोपींना शिवाजी सानपप्रमाणेच संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचाही रस्ता अपघातात मृत्यू घडवून आणायचा होता,” असं सूत्रांनी सांगितलं.


 

 

Previous Post

लातूर जिल्हा बँक निवडणूक ; भाजपच्या 9 उमेदवारांचे अर्ज वैध

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात प्राण्यांच्या चाव्यांवर ३९८ जणांनी घेतले इंजेक्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात प्राण्यांच्या चाव्यांवर ३९८ जणांनी घेतले इंजेक्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon