• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोदवड तालुका कृषी अधिकाऱ्याला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

बोदवड (प्रतिनिधी ) बोदवड तालुका कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी यांना सोमवारी सायंकाळी शहरातील उजनी रस्त्यावर एका शेताजवळून नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्यावर मुंबई, पुणे, नंदुरबारसह बोदवड येथे ईडीचे गुन्हे दाखल आहेत.

मुंबईसह नवी मुंबई, पुणे, नंदुरबार, बोदवड, आणि इडी (प्रवर्तन संचालनालाय) अंतर्गत टेरर फंडिंगचा गुन्हा नोंद छगन पाडवी यांच्याविरोधात दाखल आहे. पाडवी यांचा अटकपूर्व जामीन नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने 25 मे रोजी फेटाळला आहे.

छगन पाडवी हे एका उजनी रस्त्यावरील एका शेतात पाहणीसाठी चालकासोबत गेल्यानंतर त्यांच्या वाहनाच्या पुढे एक वाहन लावून कृषी अधिकार्‍यांना वाहनातून उतरवून दुसर्‍या वाहनात बसवण्यात आले. बोदवड पोलिसांना त्यांच्या चालकाने अपहरण झाल्याचे सांगितले . मात्र तपासात त्यांचे भाचे व कुर्ला पोलीस कर्मचारी व या प्रकरणातील फिर्यादी नारसिंग पाडवी समोर आल्यानंतर प्रकरण समोर आले. . नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केल्याची माहिती बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिली.


 

 

Tags: #crimebodvadedinandurbar
Previous Post

पिता-पुत्र लोकल समोर आडवे झाले , क्षणात ट्रेनने त्यांना चिरडले !

Next Post

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon