• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2024
in महाराष्ट्र
0
बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Oplus_131072

बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना

बुलढाणा (प्रतिनिधी) : गोंधळ खेड शिवारात शेती राखण्यासाठी गेलेल्या ३६ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली.

गिरड येथील रहिवाशी सुनील सुभाष जाधव (वय वर्ष ३६) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. २ भाऊ, आई, वडील, पत्नी, १ मुलगी असा परिवार आहे. गुरुवारी ते दुपारी आपल्या शेतात शेत राखण्यासाठी जात असताना त्याच्यावर अचानक बिबट्याने हल्ला करून त्याला ५० मीटर खोल दरीत घेऊन गेला. त्या बिबट्याने शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेतल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वनविभाग व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे आणला. या घटनेची माहिती बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांना मिळताच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवगृहात जाऊन पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन माहिती घेतली.

Previous Post

नेपाळहून जखमी तळवेलचे दांपत्य मुंबईत दाखल, उर्वरित ५ जणांवर काठमांडूला उपचार सुरु

Next Post

भुसावळ रेल्वे स्टेशनवर दीड लाख रुपयांचा १७ किलो गांजा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळ रेल्वे स्टेशनवर दीड लाख रुपयांचा १७ किलो गांजा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन
खान्देश

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त
क्राईम

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक
क्राईम

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा
क्राईम

इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा

October 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!