• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाल वनक्षेत्रात बालकावर बिबट्याचा हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2021
in जळगाव
0

रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पाल राखीव वनक्षेत्रात शेळ्या चारणाऱ्या ९ वर्षीय बालकांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मध्य प्रदेशाच्या हद्दीतील मांजल येथील दिपल्या बारेला मित्रासोबत दररोज शेळी व गुरे चारण्यासाठी जातो. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीतील कं.नं. ६१ मध्ये (पाल वनक्षेत्र चार -१ नियतक्षेत्र कक्ष क्रं. ६१- ६२ हद्दीत ) गेला याठिकाणी झुडुपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने आधी शेळीवर हल्ला चढवला व नंतर गुराखी दिपल्या बारेला याच्यावर हल्ला करून नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर वार करीत गंभीर जखमी केले. या हल्ल्याच्यावेळी दीपल्यासोबत असलेले काही मुले घटना स्थळावरून पळून गेले होते

या सोबतच्या मुलांनी गावात जाऊन गावकऱ्यांना घटनेबाबत सांगितले. गांवकरी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बालकाला गंभीर जखमी करून बिबट्या पसार झाला होता. नंतर त्याचे वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी जखमी दिपल्या बारेला याला दुचाकीवर तत्काळ पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन पाटील यांनी प्राथमिक उपचार केले.

दिपल्या बारेला याच्या दोन्ही हातावर आणि पायावर बिबट्याची नखे लागली असून डोक्याची कवटी फुटलेली असल्याने सिटी स्कँन व पुढील उपचार करण्यासाठी जळगाव येथे रवाना केले असल्याची माहिती वैदकीय अधिकारी डॉ सचिन पाटील यांनी दिली..

सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सत्यजित निकत, वनरक्षक नवल चव्हाण , त्याचे वडील माल्या बारेला , काका हिरालाल बारेला यांनी या मुलांला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले तेथुन जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले यावेळी त्याच्यावर उपचार सुरू आहे.


 

 

Previous Post

रोटरी ईस्टचा ‘जळगाव पॅटर्न’ सर्वांसाठी आदर्श ठरणार – डिजी रमेश मेहर यांचे प्रतिपादन

Next Post

भाजपला पर्याय देण्यासाठी देश पातळीवर काँग्रेस सोबत असेल तरी चालेल – शरद पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजपला पर्याय देण्यासाठी देश पातळीवर काँग्रेस सोबत असेल तरी चालेल - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon