• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळ दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी नितीन फतरे याचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी नितीन फतरे याचा उपचारादरम्यान मृत्यू

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सुरू होते उपचार

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ येथील संतोष बारसे व सुनील राखुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी नितीन जगदीश फतरे याचा उपचारदरम्यान नंदुरबार जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी जळगाव पोलीस माहिती घेत होते.

भुसावळ येथे संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा कारमधून जात असताना अज्ञात हल्लेखोरानी गोळीबार करून खून केला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित आरोपी नितीन फतरे याला अटक करण्यात आली होती. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरहू घटनेमध्ये सात ते आठ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. यातील काही संशयित आरोपींना जळगाव जिल्हा कारागृहातून नंदुरबार जिल्हा कारागृहात २९ जून रोजी हलवण्यात आले होते.

दरम्यान नितीन जगदीश फतरे (वय २४, रा. वाल्मिक नगर, भुसावळ) याची प्रकृती खराब झाल्यानंतर त्याला दिनांक ५ सप्टेंबर रोजी नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. याबाबत नंदुरबार जिल्हा कारागृहात नोंद करण्यात आली असून जळगाव जिल्हा पोलीस माहिती घेत होते.

Tags: #crimenandurbar
Previous Post

भगवान महावीर निर्वाण कल्याणक महोत्सवा निमित्त शासनातर्फे जिल्हा समिती गठीत

Next Post

विद्यार्थ्यांना भंडा-याच्या जेवणातून विषबाधा, ५० पेक्षा अधिक जणांवर उपचार सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थ्यांना भंडा-याच्या जेवणातून विषबाधा, ५० पेक्षा अधिक जणांवर उपचार सुरू

विद्यार्थ्यांना भंडा-याच्या जेवणातून विषबाधा, ५० पेक्षा अधिक जणांवर उपचार सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!