• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ ( प्रतिनिधी ) – प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर चाकू व लोखंडी सळईने हल्ला करण्यात आल्याची घटना भुसावळ शहरातील चिराग हॉल परिसरात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिराग हॉलजवळ ही घटना घडली. फिर्यादी आवेश शेख बिस्मिल्ला (वय २५, व्यवसाय ओला कॅब चालक, मूळ रा. भुसावळ, सध्या पनवेल मुंबई) यांनी आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी फकीरा तडवी, जाहिद तडवी, शाहिद तडवी, आवेश तडवी आणि फैजान तडवी (सर्व रा. आयान कॉलनी, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी “भुसावळमध्ये कसा आलास, तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत त्याला मारहाण सुरू केली. त्यानंतर काही आरोपींनी चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने हाताने वार अडवल्याने त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. तसेच छातीवरही जखम झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, फिर्यादीला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या मोठ्या भावालाही मारहाण करण्यात आली. आरोपींपैकी एकाने लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर वार केल्याने तो जखमी झाला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बोदवड पोलीस ठाण्यातील निष्काळजीपणावर कारवाई; तीन पोलिस अधिकारी-कर्मचारी निलंबित

Next Post

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत
1xbet russia

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार
1xbet russia

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon