• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ दुहेरी हत्याकांड : मुख्य संशयित करण पथरोडला पिस्टल, काडतूससह अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भुसावळ दुहेरी हत्याकांड : मुख्य संशयित करण पथरोडला पिस्टल, काडतूससह अटक

नाशिक शहरात गुंडाविरोधी पथकाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने मुख्य संशयित आरोपी करण पथरोड याच्या द्वारका भागातून मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या कडून पोलिसांनी दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतूस हस्तगत केले आहे

नाशिक शहरात भद्रकाली पोलीस ठाणे हद्यीत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गस्त करीत असतांना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला आहे. त्यावरून गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी द्वारका येथे पथकासह सापळा लावला. संशयीत हा द्वारका येथील बोहरी पेट्रोलपंपाजवळ थांबलेला असल्याचे दिसुन आल्याने तो पोलीसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करुन शिताफीने त्यास ताब्यात घेतले. संशयित आरोपी करण किसन पथरोड (वय २० रा. ७२ खोली वाल्मीक नगर भुसावळ) याचेकडुन गुन्ह्यात वापरलेली २ देशी पिस्टल व ५ काडतुसे असे एकुण ८४ हजार ४२०/- रुपयाचा मुद्येमाल जप्त करुन त्याला पुढील तपासकामी भुसावळ शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, राजेश सावकार, सुनिल आडके, नितीन गौतम, गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.


 

 

Previous Post

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

चाळीसगावात घरफोडी, ७२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगावात घरफोडी, ७२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon