• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भीषण अपघातात दुचाकी घसरल्याने डंपरच्या चाकाखाली येऊन तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2023
in Uncategorized
0

पाचोरा तालुक्यातील सांगवीजवळील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- दुचाकीवर पत्नीला घेऊन चाळीसगावच्या दिशेने
निघालेल्या  तरुणाची दुचाकी सांगवी गावानजीक गतिरोधकावर आदळल्याने घसरली.
त्याचवेळी कुऱ्हाडच्या दिशेने जाणाऱ्या डंपरच्या मागील चाकाखाली
आल्याने तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  पिंपळगाव
हरेश्वर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेबाबत
पंचनामा केला.  डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदिप राजेंद्र सुर्यवंशी (मराठे, वय – ३३ रा. खडकी ता. चाळीसगाव) हा
तरुण आई व पत्नीसह खडकी येथे वास्तव्यास आहे. संदिप हा ६ ऑक्टोबर रोजी
सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास त्याची पत्नी गायत्री हिच्या सोबत, खडकी
येथून मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ डी. क्यु. १८५९ ने जामनेर येथे
जाण्यासाठी निघाला. जामनेर येथील रुग्णालयातील काम आटोपून पाचोऱ्याच्या
दिशेने येत असतांनाच, सांगवी ता. पाचोरा गावानजीक बस स्थानकाजवळ संदिप
याची मोटरसायकल गतिरोधक वर आदळल्याने मोटरसायकलचे नियंत्रण सुटले व
मोटरसायकल घसरली. यावेळी पत्नी गायत्री ही विरुध्द बाजूला पडली.

मात्र संदिप हा रस्त्यावरच पडल्याने  कुऱ्हाडच्या दिशेने भरधाव वेगात
जाणाऱ्या डंपर (क्रं. एम. एच. ४६ – एफ. ७८२४) च्या मागील चाकाखाली सापडून
संदिप याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव
हरेश्वर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी अरविंद मोरे, शैलेंद्र चव्हाण हे
घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून, त्यांनी संदिप याचा
मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. पोलिसांनी डंपर ताब्यात
घेतले असून, घटनेप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा
गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. महेंद्र वाघमारे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल अरविंद मोरे व शैलेंद्र चव्हाण
हे करीत आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon policehttps://kesariraj.com/bhishan-aapghat-tarun-thar/
Previous Post

संस्कारांची शिदोरी पुढच्या पिढीला देऊन आनंददायी जीवन जगा : जिल्हाधिकारी

Next Post

बीएचआर सोसायटीच्या खटल्यातील सील कार्यालये मोकळे करा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बीएचआर सोसायटीच्या खटल्यातील सील कार्यालये मोकळे करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी
1xbet russia

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

May 9, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:
1xbet russia

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

May 9, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon