• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिहार निवडणुकीतील भाजपाच्या “जुमला पत्राची” एनएसयुआयतर्फे होळी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 23, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा एनएसयुआय वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस भवन समोर बिहार निवडणुकीच्या भाजप पक्षाच्या जाहीरनाम्याच्या पत्रांची म्हणजेच “जुमला पत्राची” होळी करून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला गेला.

भाजप पक्षाच्या वतीने बिहार राज्याच्या निवडणुक जाहीरनाम्याची प्रसिद्धी काल करण्यात आली. जाहीरनाम्यामध्ये भाजप पक्षाने देशातील जनतेच्या भावनांचा खेळ करणारा म्हणजेच बिहार राज्यात जर भाजपाची सत्ता आली तरच तेथील जनतेला केंद्र सरकारच्या वतीने कोरोना लसीचे मोफत वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.याचा निषेध करण्यासाठी आज एनएसआययुतर्फे भाजपचा जाहीरनामाची काँग्रेस भवन येथे होळी करण्यात आली. यावेळी मोदी सरकार व भाजप विरोधी घोषण्या देण्यात आल्या.

दरम्यान , बिहार राज्यात सत्ता आली तरच कोरोनाची लस मोफत दिली जाणार मग बिगर भाजपशासित राज्यांमध्ये केंद्र सरकार कोरोना लसीचा वाटप करणार नाही का..? असा प्रश्न जळगाव जिल्हा हा एनएसयुआयच्या वतीने केंद्र सरकारला विचारण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकीर बागवान, महेंद्रसिंग पाटील, कपिल पाटील, दीपक सोनवणे, शब्बीर शेख,जाकीर शेख, भरत ललवानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

शहरातील रस्ते, एलईडी, डांबरीकारणाच्या कामाची प्रक्रिया सुरू होणार!

Next Post

जळगाव तालुक्यातील २८ महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धनादेश वाटप !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव तालुक्यातील २८ महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धनादेश वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon