• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बौद्धिक गर्विष्ठता, उद्धटपणा व स्वार्थांधता हा तरुण पिढीचा त्रिदोष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2020
in जळगाव
0

निवृत्त शिक्षक भास्कर पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव (प्रतिनिधी) – ” बौद्धिक गर्विष्ठता ,उद्धटपणा व स्वार्थांधता हा तरुण पिढीचा त्रिदोष ” असे प्रतिपादन निवृत्त आदर्श शिक्षक भास्कराव पाटील यांनी केले .आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त तरसोद शाळेचे उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांनी आयोजित केलेल्या अनौपचारिक ज्येष्ठांच्या सत्काराप्रसंगी मार्गदर्शन करतांना पाटील बोलत होते.
तरसोद शाळेचे निवृत्त आदर्श शिक्षक भास्करराव पाटील (वय ७८ वर्ष )यांचा विजय लुल्हे यांनी शाल ,श्रीफळ व वाफेचे मशीन यांसह गांधीजींचा ‘ युगपुरुष ‘ विशेषांक देऊन भावपुर्ण सत्कार केला. याप्रसंगी बेबाबाई पाटील व पुर्वा पाटील उपस्थित होते. मार्गदर्शनात पुढे पाटील म्हणाले की,” आजची तरुण पिढी पाश्चिमात्यांच्या स्वैर जीवनशैलीच्या अधीन झाल्याने भारतीय संस्कृती व वैभवशाली परंपरेचा झपाट्याने ऱ्हास होत आहे . ”
यानंतर राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक भगवान देवरे यांच्या मातोश्री मैनाबाई देवरे (वय ८५ वर्ष ) आणि माजी सरपंच मनिषा काळे यांच्या सासू कलावती काळे ( वय वर्ष ६६ ) यांचा गणपती मंदिर संस्थान तरसोदचे विश्वस्त निवृत शिक्षक सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला . सुधाकर सोनवणे मार्गदर्शन करतांना म्हणाले की,” आजच्या तरूण पिढीने आपल्या मुलांना योग्य वेळी संस्कार केले नाही तर ते स्वैराचारी होऊन संवेदनशून्य होतील .परिणामी दुर्दैव्याने पुढील पिढीत फक्त नर आणि मादी एवढेच नाते शिल्लक राहील. सत्कारा प्रसंगी ज्येष्ठ मंडळी अमित सावकारे, रजुबाई देवरे , छायाबाई अलकरी, सामाजिक कार्यकर्ते मनोज काळे, आत्माराम सावकारे, अतुल अलकरी मान्यवर उपस्थित होते.


 

 

Previous Post

फैजपूर येथे प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांचा सत्कार

Next Post

मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विशेष तिकिट तपासणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विशेष तिकिट तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon