• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी वृद्ध ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी वृद्ध ठार

जळगावातील गुजराल पेट्रोल पंप चौकातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गुजराल पेट्रोल पंप चौकामध्ये रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाला भरधाव डंपरने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडले आहे.  याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पुंडलिक भिका पाटील (वय ७५, रा.शिवराणा नगर, जळगाव) असे मयत वृद्ध इसमाचे नाव आहे. शिवराणा नगरात पत्नी, मुलगा, सून,  नातवंडे यांच्यासह राहत होते. ते सेवानिवृत्त शिक्षक होते.  मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते ओवरब्रिज जवळ रस्ता ओलांडत असताना त्यांना भरधाव डंपरने धडक दिली. या धडकेमध्ये ते गंभीर जखमी झाले.

त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे नागरिकांनी दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ उटगे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

दरम्यान रामानंदनगर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धावं घेतली. तसेच घटनेची माहिती जाणून घेतली. रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bhardhav-damparchya-vrudh-thar/
Previous Post

फार्महाऊस वर चोरी करणाऱ्या तरुणाला अटक

Next Post

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन
जैन कंपनी

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी
1xbet russia

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !
1xbet russia

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !

May 17, 2025
सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
1xbet russia

सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

May 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!