• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव कारच्या धडकेत महिला आणि तिची दोन मुले गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव कारच्या धडकेत महिला आणि तिची दोन मुले गंभीर जखमी

जळगाव (प्रतिनिधी):- धुळे महामार्गावरील हॉटेल गावकरीजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिला आणि तिची दोन लहान मुले गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. २९ जून) सायंकाळी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमींमध्ये विद्या योगेश राजपूत (वय २९, रा. महादेव नगर, जळगाव) तसेच त्यांचा मुलगा वंश आणि मुलगी यशस्वी यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या राजपूत या आपल्या दोन्ही मुलांना दुचाकीवरून ट्युशनसाठी सोडण्याकरिता धुळे महामार्ग ओलांडत होत्या. त्यावेळी जळगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच-१९ एपी-२१७४) क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात महिला आणि तिची दोन्ही मुले गंभीर जखमी झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी विद्या राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक अभिजीत सोनवणे (रा. मुक्ताईनगर, ता. जळगाव) याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रवीण पाटील करीत आहेत.


 

 

Tags: jalgaon taluka police steshan news
Previous Post

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

Next Post

नोंद दुरुस्तीसाठी भू-कर मापकाला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

नोंद दुरुस्तीसाठी भू-कर मापकाला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण
1xbet russia

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण

August 19, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

भुसावळात डोळ्यात मिरचीची पूड फेकून पावणेचार लाखांची जबरी चोरी

August 19, 2026
इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले
1xbet russia

इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले

August 19, 2026
भास्कर मार्केटमध्ये रस्त्यावरच गाड्यांचा गराडा; नागरिकांची गैरसोय
1xbet russia

भास्कर मार्केटमध्ये रस्त्यावरच गाड्यांचा गराडा; नागरिकांची गैरसोय

August 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण

August 19, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

भुसावळात डोळ्यात मिरचीची पूड फेकून पावणेचार लाखांची जबरी चोरी

August 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon