• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाईन पालक मेळावा उत्सहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2021
in जळगाव
0


जळगाव (प्रतिनिधी) – बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात ऑनलाईन पालक मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के.एस .वाणी यांच्याहस्ते करण्यात आले.

ऑनलाईन मेळाव्याला ३०० पालक ऑनलाईन उपस्थित होत. याप्रसंगी डॉ संजय शेखावत, डॉ. जी.के. पटनाईक, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा कृष्णा श्रीवास्तव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्देश कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.कृष्णा श्रीवास्तव यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक केले तसेच नवनवीन तंत्र कौशल्य आत्मसात करून महाविद्यालयामध्ये होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट साठी तयार राहण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. जी के पटनाईक यांनी कोरूना काळात महाविद्यालयाने राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी योगेश गोविंद बारी, स्मिता निंबाळकर, कोमल शर्मा, उर्मिला सूर्यवंशी, ए. के. पाटील आणि रचना परमार या पालकांनी मनोगत व्यक्त केले. पालकांनी दिलेल्या सूचनांचे या वेळेची निरसन केले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका पवार व डॉ. सरोज शेखावत यांनी केले व आभार प्रदर्शन परिषदेचे सह समन्वयक डॉ. एन. वाय. घारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीपक बघे, डॉ.सतपाल राजपूत, दिनेश पुरी, प्रा. डॉ.पी. पी. बोरनारे, प्रा. नितीन जगताप, प्रा. दीपमाला देसाई , प्रा. मीरा देशपांडे, ज्ञानेश्वर परदेशी यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

नंदगाव बससेवा पूर्ववत सुरू ; स्वप्निल सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश !

Next Post

मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!
क्राईम

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!

November 24, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
खान्देश

राज्यात ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये

November 23, 2026
हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!
क्राईम

हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!

November 23, 2026
नोकरीचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेची ३ लाख ८७ हजारांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेची ३ लाख ८७ हजारांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

November 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!

November 24, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

राज्यात ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये

November 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon