• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

शिक्षकांनी घेतली पालकांची भेट

शिरसोली ( वार्ताहर ) – दहावीच्या बोर्ड परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची तयारी कशी सुरू आहे आणि त्यांना अभ्यासात कोणत्या अडचणी येत आहेत,याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसोली येथील शिक्षकांनी ‘ शिक्षक आपल्या दारी ” ही अभिनव मोहीम राबवली आहे. ही मोहीम संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे व शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गेल्या सहा महिन्यापासून प्रत्येक शिक्षकांनी १० विद्यार्थी दत्तक घेऊन या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक स्वतः शालेय कामकाज संपल्यानंतर  विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अभ्यासाची बारकाईने पाहणी करत असून विद्यार्थी खरोखर मनापासून अभ्यास करत आहेत का,त्यांचे वेळापत्रक कसे आहे आणि त्यांना कोणत्या विषयांत विशेष मदतीची गरज आहे, हे शिक्षक प्रत्यक्ष भेटीतून समजून घेत आहेत.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवरील ताण तणाव  कमी करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांशीच नव्हे,तर त्यांच्या पालकांशीही सविस्तर चर्चा केली आहे.”घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण कसे असावे, मोबाईलचा वापर कसा टाळावा आणि मुलांच्या आहाराकडे कसे लक्ष द्यावे,” याबद्दल शिक्षकांनी पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले असून पालकांनी देखील शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे.

शाळेने केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून घेतलेली ही दखल खरोखरच कौतुकास्पद असून,या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली आहे व बोर्ड परीक्षेत शाळेचा निकाल उत्तम लागेल, असा विश्वास मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, आणि शिक्षकांनी व्यक्त केला असून शिरसोली परिसरातील स्थानिक नागरिक आणि शिक्षण क्षेत्रातून या मोहिमेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


 

 

Tags: #shirsoli bari samaj madhmik vidyalay news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

Next Post

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ
1xbet russia

एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

July 4, 2026
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ
1xbet russia

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

July 4, 2026
‘शून्य मृत्यू जिल्हा’ अभियानाला वेग; रस्ते अपघात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
1xbet russia

‘शून्य मृत्यू जिल्हा’ अभियानाला वेग; रस्ते अपघात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

July 4, 2026
मनपा रेकॉर्ड रूममधून महत्त्वाच्या फाईली गायब; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

मनपा रेकॉर्ड रूममधून महत्त्वाच्या फाईली गायब; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

July 4, 2026
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon