• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आईने मोबाईल न घेतल्याने मुलाने घेतला गळफास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2022
in क्राईम, महाराष्ट्र
0

बारामती (वृत्तसंस्था ) -आईला नवीन मोबाईल घेऊन देण्याचा आग्रह करणाऱ्या मुलाला आईने पैसेच नसल्याने मोबाईल घेऊन दिला नाही त्यामुळे शालेय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यात घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

शुभम मोतीराम धोत्रे असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमचे वडील वारले आहेत आणि त्याची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते.

शुभम गेली काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट करीत होता. पण परिस्थितीमुळे आई मोबाईल घेऊ शकत नव्हती. त्यातून निराश झालेल्या शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवचर यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

Tags: #baramatipolice #crime #galfas #atmhatya
Previous Post

अमीन पिंजारी बेस्ट टीचर अवार्डने सन्मानित

Next Post

पाचोरा येथे विर जवान माजी सैनिक संस्थेमार्फत माजी सैनिक मेळावा संपन्न.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथे विर जवान माजी सैनिक संस्थेमार्फत माजी सैनिक मेळावा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा
खान्देश

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

September 28, 2026
जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला
क्राईम

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

September 28, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

September 28, 2026
जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

September 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!