• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट प्रमाणपत्र देऊन शासनासह तरुणांची फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
दुसऱ्याचा ३५ लाखाचा भूखंड तिसऱ्यानेच विकला ; पोलीस ठाण्यात फिर्याद

जळगावातील त्र्यंबक नगर परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- राज्य शासनाच्या प्रशिक्षण मंडळाशी मिळते-जुळते नाव असलेली संस्था स्थापन करून विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम चालवण्यासाठी शुल्क घेत व शासनाचा लोगो असलेले बनावट प्रमाणपत्र देत शासन तसेच उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला शनिवारी दुपारी ४ वाजता अटक करण्यात आली आहे.

व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ अशा नावाची कीर्तने धनंजय कीर्तने याने २०११ ला एनजीओ स्थापन केली. दुसरीकडे शासनाची ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ’ या नावाचे मंडळ आहे. या नावाशी मिळते-जुळते नाव संबंधित एनजीओचे असून ही खासगी संस्था असतानाही सरकारी अभ्यासक्रमासाठी परवानगी व प्रमाणपत्र देऊ शकतो, असे काही प्रशिक्षण संस्थांना सांगितले. यामध्ये आमच्याकडे १३० अभ्यासक्रम असल्याचेही सांगून तशी परवानगी देऊ शकतो, असेही भासवले. यात व्यवसाय शिक्षणाशी संबंधित विविध अभ्यासक्रम चालवण्यासाठी प्रशिक्षण संस्थांकडून शुल्क आकारत त्यांना मान्यता दिली.

तसेच उमेदवारांना प्रशिक्षण घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र दिले. यात शासनाचा लोगो वापरून व शासकीय नावाचे बनावट प्रमाणपत्र छापून ते विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. यात शासनाची, उमेदवारांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संजयकुमार माधवराव पाटील (५७, रा. प्रतापनगर) यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ या संस्थेचे धनंजय दिनकर कीर्तने, सोनाली अमृत दहिभाते, अनिता धनंजय कीर्तने (सर्व रा. त्र्यंबकनगर) या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात धनंजय दिनकर कीर्तने (रा. त्र्यंबकनगर, महाबळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/banavat-pramanpatra-devun/
Previous Post

आजारपणाला कंटाळून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

बैलगाडीच्या चाकात शाल अडकल्याने शेतमजूर महिलेला गळफास लागून दुर्दैवी मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यातंर्गत पीकस्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

बैलगाडीच्या चाकात शाल अडकल्याने शेतमजूर महिलेला गळफास लागून दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
1xbet russia

महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

July 7, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार
1xbet russia

ई-चलनच्या बनावट APK मुळे रिक्षाचालकाची २.९८ लाखांची सायबर फसवणूक

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon