• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट नोटाप्रकरणी दोघांना जामनेर येथून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

एकाकडून १३,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी   दोघांना जामनेर येथून अटक केली असून, नजरील याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यासह अटकेतील अगोदरच्या दोघांनाही १६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नरजील नासीर खान (वय ३०, रा. जामनेर) व गनी मजीद शेख (४७, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. नकली नोटा प्रकरणात आतापर्यंत चारजणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तीनजणांना यावल येथील नईम बदरुद्दीन शेख याने नकली नोटा पुरविल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

चेतन व नईम या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच जामनेर व तोंडापूर येथून अटक केलेल्यांनाही १६पर्यंत कोठडी सुनावली आहे. चेतन शांताराम सावकारे (२७, रा. यावल) याला अटक करीत त्याच्याकडून ४८ हजार ५०० रुपयांच्या १७ बनावट नोटा जप्त केल्या होत्या.

त्यानंतर या प्रकरणात नईम बदरुद्दीन शेख याला अटक करण्यात आली. त्या पाठोपाठ आता जिल्हा पेठ पोलिसांनी नरजील नासीर खान याला जामनेर, तर गनी मजीद शेख याला तोंडापूर, ता. जामनेर येथून अटक केली.

अटक केलेल्या नरजील खान याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. तो भंगार विक्रीचे काम करतो, तर गनी शेख हादेखील मिळेल तो काम करणारा आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भरधाव ट्रकच्या भीषण धडकेत तरुण जखमी

Next Post

भित्रे लोकंच आसक्त असतात – परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

भित्रे लोकंच आसक्त असतात - परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon