• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बालकासह तरुणाचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बालकासह तरुणाचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू!

पाचोरा तालुक्यात अंतुर्ली येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : – तालुक्यातील अंतुर्ली येथील शेत शिवारात शेततळ्यात तरुणांसह बालक मजुरांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रवी परभत कोळी (वय १४, रा. पुनगाव ता. पाचोरा) असे बालकाचे तर पदमसिंग भगवान पाटील (वय २१, रा. अंतुर्ली बुद्रुक ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. पदमसिंग पाटील याचे पश्चात वृद्ध आई, एक विवाहित बहिण व रविंद्र कोळी याचे पश्चात आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. गुरुवारी संध्याकाळी पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक शिवारात शेततळ्यात पडून दोन शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.(केसीएन) घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके करीत आहेत. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

पंतप्रधान आवास योजना : जिल्ह्यात दिवाळीपूर्वी बेघरांना मिळणार हक्काचा निवारा

Next Post

भूतदया : “जीएमसी”च्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी अपघातग्रस्त कुत्र्याला दिले जीवदान !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भूतदया : “जीएमसी”च्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी अपघातग्रस्त कुत्र्याला दिले जीवदान !

भूतदया : "जीएमसी"च्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी अपघातग्रस्त कुत्र्याला दिले जीवदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon