• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हाधिकाऱ्यांचा मॅसेज अन.. बालकल्याण विभागाची टीम मंडपात!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2020
in जळगाव
0

डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच शहरात बालविवाह रोखला

जळगाव (प्रतीनिधी)- जळगाव (प्रतीनिधी)- येथील हरिविठ्ठल नगर परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मॅसेजद्वारे मिळाली, आणि तात्काळ महिला व बालकल्याण विभागाचे पथक पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच मांग – गारुडी समाजातील एका अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह वेळेत रोखला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांना मॅसेजद्वारे महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख विजयसिह परदेशी यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि विजयसिह परदेशी यांनी महिला आणि बालकल्याण विभागाच्या पथकाला तसेच चाईल्ड हेल्प लाईन पथकाला सूचित केले. तात्काळ रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना माहिती दिली व पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला मागितले. पोलिसांचे वाहनात पोलिसांसह पथक घटनास्थळी राजीव गांधी नगर परिसरातील ओंकार कॉलनी येथे दुपारी १ वाजेला पोहोचले. तेथे जाऊन वधू व वराची सर्व शासकीय कागदपत्रे तपासली. त्यानुसार वधू ही अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. तिचे वय – १७ वर्ष, २४ दिवस होते. तर वराचे वय २२ वर्षे होते. दोघेही हरिविठ्ठल नगर परिसरातील राहणारे होते. दोघं वधू-वर आणि नातेवाईकांना रामानंद नगर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यानुसार दोन्ही कुटुंबियांकडून लेखी जवाब लिहून घेतले. यामध्ये मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतरच विवाह करू असे त्यांनी लिहून घेतले.
विवाहस्थळी मुलीचे आई-वडील उपस्थित नव्हते. त्यांचा या विवाहाला विरोध असल्याची मात्र,मुलीची विवाहाला संमती असल्याची माहिती पथकाला मिळाली. बालविवाह हा गुन्हा असून त्याचे तोटे पथकाने नातेवाईकांना समजवून सांगितले. वधू – वर आणि नातेवाईकांचे पथकाने समुपदेशन करून, त्यांना समज देत, प्रतिबंधात्मक कारवाई करीत सोडून दिले. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये जिल्हा बाल संरक्षण विभागाचे पथक योगेश मुक्कावार, समुपदेशक पांडुरंग पाटील, चाइल्ड हेल्पलाइनचे भानुदास येवलेकर, समुपदेशक सौ. जोशी, पोलीस अधिकारी रुपेश ठाकूर व त्यांचे कर्मचारी यांचा समावेश होता. बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी सतर्क राहून असे प्रकार कुठे घडत असेल तर, जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाला माहिती द्यावी असे आवाहन विभागाचे प्रमुख विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.


 

 

Previous Post

जळगावातील बळीराम पेठेतून दुचाकी लंपास ; शहर पोलीसात गुन्हा

Next Post

जळगावातील चित्रकार सुनिल दाभाडे यांना राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार प्रदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील चित्रकार सुनिल दाभाडे यांना राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी कर्जमाफीची मर्यादा वाढविण्याची मागणी; काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

शेतकरी कर्जमाफीची मर्यादा वाढविण्याची मागणी; काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

June 23, 2026
पाळधीनजीक काळाचा घाला! दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; तिघांचा जागीच करुण अंत, एक गंभीर
1xbet russia

पाळधीनजीक काळाचा घाला! दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; तिघांचा जागीच करुण अंत, एक गंभीर

June 23, 2026
मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

June 23, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच मागणारा जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक जाळ्यात

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकरी कर्जमाफीची मर्यादा वाढविण्याची मागणी; काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

शेतकरी कर्जमाफीची मर्यादा वाढविण्याची मागणी; काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

June 23, 2026
पाळधीनजीक काळाचा घाला! दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; तिघांचा जागीच करुण अंत, एक गंभीर

पाळधीनजीक काळाचा घाला! दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; तिघांचा जागीच करुण अंत, एक गंभीर

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon