• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्व. सीताराम बाहेती यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
स्व. सीताराम बाहेती यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

संदीप दिवे विजेता तर योगेश धोंगडे उपविजेता

जळगाव (क्रीडा प्रतिनिधी):-  स्व. सीताराम (बबन भाऊ) बाहेती यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुष एकेरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत संदीप दिवे (जैन इरिगेशन) याने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात संदीप दिवेने योगेश धोंगडे (जैन इरिगेशन) याला २-१ अशा सेटने पराभूत करत रोख चार हजार रुपये आणि चषकाचा मानकरी ठरला. उपविजेत्या योगेश धोंगडेला तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविले गेले. झालेल्या या सामन्यात तिसऱ्या स्थानाकरीचाच्या लढतीत रईस शेख (तमन्ना) याने नईम अन्सारी वर सहज विजय मिळवला. शोएब मोमीन, अय्युब खान, अयाज शेख आणि शेख हबीब यांनी देखील ५ ते ८ वे स्थान मिळवत पारितोषिके प्राप्त केली. रोहन बाहेती यांच्या प्रायोजकत्वाने झालेल्या या स्पर्धेला झेनिथ टूल्स व मशिनरी, पेंट पॉईंट, लिसर स्पोर्टस् हाऊस, गणेश इंटरप्राइजेस, सबा कन्स्ट्रक्शन व झेड. एम. स्पोर्ट्स तर्फे प्रोत्साहनपर टी-शर्ट दिले गेले. स्पर्धा आयोजनात जळगाव जिल्हा कॅरम असो.चे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे, राज्य कॅरम असो.चे मंझूर खान, सय्यद मोहसिन यांच्यासह फिरोज खान, अजीज शेख, नईम अन्सारी, सैय्यद जुबेर, रईस शेख, सैय्यद मुबश्शीर व अफझल शेख  यांचे मोलाचे योगदान राहिले. कय्युम खान यांच्यासह सरफराजुल हक, संतोष हायलिंगे, यश धोंगडे, सैय्यद युसुफ, बिलाल रंगरेज,  अवेस अन्सारी, साकिब अन्सारी, जैद शेख , जाहिद खान, एजाज अन्सारी यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

छायाचित्र: डावीकडून – स्पर्धेतील पहिल्या आठ क्रमांकाच्या खेळाडूंसमवेत डावी कडून कय्युम खान, सलीम अन्सारी, रोहन बाहेती, शेख हबीब, सैय्यद मोहसिन व मंजूर खान.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraस्व. सीताराम बाहेती यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा
Previous Post

डंपरच्या भीषण धडकेत व्यापाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, मृत्यूपश्चात केलं नेत्रदान !

Next Post

महावितरण कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून वीजमीटर तोडले, विजतारांवर सळई फेकून पुरवठा खंडित करण्याचा केला प्रयत्न !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

महावितरण कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून वीजमीटर तोडले, विजतारांवर सळई फेकून पुरवठा खंडित करण्याचा केला प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान
1xbet russia

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon